शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

TREND : आता पायानेही काढा सेल्फी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2017 18:41 IST

सेल्फीची वाढती क्रेझ पाहता त्यात नवनवीन बदल करुन सेल्फी पे्रमींना एक आनंदाची पर्वणीच दिली जाते. आतापर्यंत आपण फक्त हातानेच सेल्फी काढत होतो. मात्र आता चक्क पायानेही सेल्फी काढण्याची सुविधा एका कंपनीने देत धमाल उडवून दिली आहे.

-Ravindra Moreसेल्फीची वाढती क्रेझ पाहता त्यात नवनवीन बदल करुन सेल्फी पे्रमींना एक आनंदाची पर्वणीच दिली जाते. आतापर्यंत आपण फक्त हातानेच सेल्फी काढत होतो. मात्र आता चक्क पायानेही सेल्फी काढण्याची सुविधा  एका कंपनीने देत धमाल उडवून दिली आहे.सेल्फी काढतांना एका हाताचा आपण वापर करतो यासाठी बाजारपेठेत सेल्फी स्टीक्स, सेल्फी ड्रोन्स आदी उपलब्ध आहेत. मात्र आपण आता पायानेही सेल्फी काढू शकणार आहोत. ‘किकस्टार्टर’ या क्राऊडफंडींग जमा करणाऱ्या संकेतस्थळावर ‘सेल्फीफिट’ हा एक प्रोजेक्ट सादर करण्यात आला आहे. यात पायाच्या मदतीने सेल्फी काढण्याची सुविधा देण्यात आली आहे. हा एक लहानसा पट्टा असून याच्या एका भागाला चुंबक लावण्यात आले आहे. हा पट्टा पावलाभोवती गुंडाळून त्यावर स्मार्टफोन अटॅच केला जातो. यानंतर ब्ल्यु-टुथ कनेक्टिव्हिटी असणाऱ्या रिमोट कंट्रोलच्या मदतीने सेल्फी घेता येतो. याचप्रमाणे अ‍ॅक्शन कॅमेऱ्यासाठी ‘कॅमेरा माऊंट’ म्हणूनही याचा वापर होऊ शकतो. अर्थात कुणीही ‘गोप्रो’ अथवा अन्य कॅमेऱ्याना याला अटॅच करून चित्रीकरण करू शकतो. तसेच कार माऊंट म्हणून आणि हातावर स्मार्टफोन अटॅच करण्यासाठीही याचा वापर होऊ शकतो. सेल्फीफिटचे अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींसाठी स्मार्टफोन अ‍ॅपदेखील आहे. सध्या कुणीही ‘किकस्टार्टर’वर २० डॉलर्स भरून याची अगावू नोंदणी करू शकेल. या ग्राहकांना हे उपकरण पहिल्यांदा मिळेल. येत्या काही महिन्यांत हे प्रॉडक्ट जागतिक बाजारपेठेत सादर होईल असे मानले जात आहे.