शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

TECH : ​आता वायरलेस चार्जरने करा स्मार्टफोन चार्ज !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2017 17:50 IST

स्मार्टफोनचा वाढता वापर पाहता एका कंपनीने वायरलेस पद्धतीने चार्जिंग करणारे चार्ज फोर्स पॉवरस्टेशन मिनी हे चार्जर लॉन्च केले आहे.

स्मार्टफोनचा वाढता वापर पाहता एका कंपनीने वायरलेस पद्धतीने चार्जिंग करणारे चार्ज फोर्स पॉवरस्टेशन मिनी हे चार्जर लॉन्च केले आहे. काही निवडक महागड्या स्मार्टफोनमध्ये वायरलेस चार्जिंगची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. मात्र हे तंत्रज्ञान अजून अपेक्षित विकसित झालेले नाही. या पार्श्वभूमिवर मोफी कंपनीचे चार्ज फार्स पॉवरस्टेशन मिनी या चार्जरची निर्मिती केली आहे. या चार्जरला ३ हजार मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी आहे. ही बॅटरी चार्ज केल्यानंतर चुंबकीय लहरींच्या मदतीने उर्जेचे वहन करून याला अटॅच केलेल्या स्मार्टफोनची बॅटरी चार्ज करता येते.  शिवाय स्मार्टफोनची बॅटरी नेमकी किती प्रमाणात चार्ज झाली? हे समजण्यासाठी यात चार एलईडींनी युक्त असणारे इंडिकेटर प्रदान करण्यात आले आहे.चार्ज फोर्स पॉवरस्टेशन मिनी हे मॉडेल एखाद्या स्मार्टफोनच्या बॅटरीसारखे असून ते कोणत्याही हँडसेटच्या मागील बाजूस सहजपणे अटॅच करता येते. यानंतर कोणत्याही वायरची मदत घेतल्याविना संबंधीत हँडसेटची बॅटरी वायरलेस पध्दतीने चार्ज होण्यास प्रारंभ होतो. यासोबत प्रायॉरिटी प्लस या मायक्रो-युएसबीची सुविधादेखील देण्यात आली आहे. याच्या मदतीने संबंधीत उपकरणासह स्मार्टफोनलाही चार्ज करता येते. सॅमसंग गॅलेक्सी एस ७, एस ६ एज, एस ८ आणि एस८ प्लस तसेच अ‍ॅपल आयफोन ६/६ प्लस, आयफोन ७/७ प्लस आदी मॉडेल्सच्या बॅटरीला याच्या मदतीने चार्ज करता येते. हे उपकरण ४९ डॉलर्समध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.   Also Read : ​TECH : ​फोन चार्ज करताना ‘या’ 7 गोष्टी फॉलो करा, अन्यथा होइल नुकसान !                    TECH : ​अवघ्या ३० मिनिटात करा स्मार्टफोनची बॅटरी पूर्ण चार्ज See Video :