शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

TECH VIDEO : आता गुगल मॅपद्वारे शेअर करा ‘रिअल टाइम’ लोकेशन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2017 17:21 IST

याद्वारे गुगल कॉन्टॅक्टवर असणाऱ्या मित्रांना थेट लोकेशन शेअर करता येईल. याशिवाय इतरांना याची लिंक शेअर करण्याची सुविधादेखील प्रदान करण्यात आली आहे

-Ravindra Moreगुगल मॅप्सवर नुकतेच ‘रिअल टाईम’ लोकेशन शेअर करणारे फीचर लॉन्च झाले असून याद्वारे आता कुणीही आपल्या मित्रांसोबत अगदी ‘रिअल टाईम’ या पध्दतीने लोकेशन शेअर करू शकणार आहे.अ‍ॅँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींच्या यूजर्ससाठी गुगलने हे फीचर प्रदान केले असून यासाठी आपणास गुगल मॅपच्या साईड मेन्यूवर जाऊन ‘शेअर लोेकेशन’ या पयार्यावर क्लिक क रायचे आहे. यानंतर नेमके कुणासोबत लोकेशन शेअर करायचे? याचे पर्याय समोर येतील. यात गुगल कॉन्टॅक्टवर असणाऱ्या मित्रांना थेट लोकेशन शेअर करता येईल. याशिवाय इतरांना याची लिंक शेअर करण्याची सुविधादेखील प्रदान करण्यात आली आहे. विशेष म्हणजे समोरील व्यक्ती हा किती वेळेपर्यंत लोकेशन पाहू शकेल? याची सेटींग करण्याची सुविधादेखील यात असेल. तसेच आपण शेअर केलेल्या या माहितीच्या आधारे कोण आपल्या लोकेशनला पाहत आहे? ही माहिती जाणून घेण्यासाठी संबंधीत युजरला गुगल मॅप्सवर असणाऱ्या ‘कंपास’ या आयकॉनवर क्लिक करावे लागेल.याशिवाय गुगल मॅप्सवर आता कुणीही आपल्या यात्रांबाबत माहिती देऊ शकेल. या अंतर्गत कुणीही नेव्हिगेशनच्या खालील बाजूस ‘मोअर’ यावर क्लिक करून ‘शेअर ट्रीप’ या पयार्यावर क्लिक करू शकेल. यामुळे संबंधीत युजर हा पर्यटन करतांना नेमका कुठे-कुठे जातोय याची माहिती मिळू शकेल.अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पाहा..