शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दाढी असलेल्या तरुणांकडे जास्त आकर्षित होतात मुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 16:19 IST

जर तुम्हाला मुलींना आकर्षित करायचं असेल तर चुकूनही शेविंग करू नका. नुकताच मुलांच्या बाबतीत करण्यात आलेल्या एका शोधात मोठा खुलासा करण्यात आला आहे.

जर तुम्हाला मुलींना आकर्षित करायचं असेल तर चुकूनही शेविंग करू नका. नुकताच मुलांच्या बाबतीत करण्यात आलेल्या एका शोधात मोठा खुलासा करण्यात आला आहे. ज्या मुलांना जितकी लांब दाढी तितक्या मुली त्या मुलावर जीव ओवाळतात. कारण दाढी असलेले मुले त्यांना अधिक आकर्षक वाटतात, असं या अभ्यासातून समोर आलंय.

ऑस्ट्रेलियाच्या बॅरेंबी डिक्सन युनिव्हर्सिटीत नुकतच मुलांच्या दाढीवर एक अध्ययन करण्यात आलं. ज्यात समोर आलं की, ज्या मुलांची लांब दाढी असते त्या मुलांकडे गर्लफ्रेन्ड किंवा त्याची पत्नी जास्त आकर्षित होते. त्यामुळे तुम्हाला जर मुलींना स्वत:कडे आकर्षित करायचं असेल तर चुकूनही दाढी काढू नका. 

शोधकर्त्यांनी यामागचं कारण सांगितलं की, ज्या मुलांची दाढी वाढलेली असते ते मुलं मुलींना जास्त चार्मिंग आणि सेक्सी वाटतात. अशा मुलांसोबत मुली चांगल्या वागतात. अशा मुलांची प्रत्येक गोष्ट मुलींच्या मनात घर करून जाते. याआधीही यावर अनेक शोध करण्यात आले आहेत. त्यातूनही हेच समोर आलंय की, मुलींना मॅच्युअर मुलं जास्त आवडतात. कारण असे मुलं त्यांच्या मनाला चांगलं समजू शकतात.

यासोबतच जबाबदा-या चांगल्या पार पाडतात. ज्या मुलांची दाढी वाढलेली असते ते मुलं मुलींना जास्त समजू शकतात असं मुलींना वाटतं. तेच जी मुलं क्लीन शेव्ह करतात त्यांच्यात मुलींना बालिशपणा दिसून येतो. त्यांच्याकडे मुली कमी आकर्षित होतात. तसेच त्यांचं रिलेशनही जास्त दिवस टिकत नाही.

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स