शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

बिल मुरेसह छोट्या मोगलीची धमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2016 20:44 IST

जिमी केमेलच्या शोमध्ये बिल आणि नीलने ‘द बेअर नेसेसिटीज’ हे गाणे एकत्र गायिले. 

आपल्या सर्वांच्या आवडत्या मोगलीला भेटण्यसाठी आता केवळ एक आठवड्याचा अवकाश आहे. नव्वदच्या दशकात आपल्यापैकी बºयाच जणांची दुरदर्शनवर दाखविले जाणाऱ्या जंगल बुक कार्टूनमधून मोगलीशी चांगली ओळख झालेली आहे. बलू, शेरखान, बगीरा ही नावे घराघरात पोहोचली. त्यामुळे आता एवढ्या काळानंतर त्यांना मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी ‘द जंगल बुक’ या चित्रपटातून मिळणार म्हटल्यावर चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आले.नुकेतच प्रोमोशनसाठी चित्रपटात मोगलीची भूमिका करणारा नील सेठी आणि ‘बलू’ला आवाज देणारा बिल मुरेने जिमी केमेलच्या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी तुफान केली.बिल आणि नीलने ‘द बेअर नेसेसिटीज’ हे गाणे एकत्र गायिले. कसलाही सराव न करता या दोघांनी अतिशय चांगल्या प्रकारे हे गाणं सादर केले. ते ऐकून प्रेक्षक आणि जिमी स्वत: खूप प्रभावित झाला.येत्या आठ एप्रिल रोजी ‘द जंगल बुक’ भारतामध्ये प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या हिंदी डबिंगसाठी नाना पाटेकर, प्रियंका चोपडा, इरफान खान, ओम पुरी, शेफाली शहा यांसारख्य दिग्गजांनी आवाज दिला आहे.‘जंगल जंगल बात चली है...’ असे म्हणत मोठी झालेल्या पीढी बरोबरच नवीन मुलांनाही चित्रपट नक्कीच पाहायला आवडणार यात काही शंका नाही.नोबेल पारितोषिक विजेते लेखक रुडियार्ड किपलिंग यांनी लिहिलेला ‘द जंगल बुक’ हा कथासंग्रह 1894 साली प्रकाशित झाला होता. त्यांच्या लहान मुलींसाठी त्यांनी या संग्रहातील कथा लिहिल्या होत्या. तेव्हापासून आजतयागत सर्वोत्कृष्ट बालसाहित्य म्हणून त्याची लोकप्रियता टिकून आहे.