शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

​श्वेताचा गर्भावस्थेतील स्टाईलिश लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2016 22:02 IST

श्वेता साळवेने सोशल मीडियावर तिचे गर्भावस्थेतील काही फोटो शेअर केले आहेत.

सतत काही तरी वेगळे करण्याची, समाजाची संकुचित चौकट मोडण्याची इच्छा प्रत्येकाला होत मात्र, तसे करण्याची उर्मी फार कमी लोकांमध्ये असते. अशा अपवादात्मक लोकांमध्ये आता टीव्ही अ‍ॅक्ट्रेस श्वेता साळवेचे नाव आवर्जुन घ्यावे लागेल.टीव्ही रिअ‍ॅलिटी शो ‘झलक दिख ला जा’मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली श्वेता लवकरच आई होणार आहे. प्रेग्नंसी म्हटले की, अनेक महिलांना त्यांच्या सौंदर्याची चिंता सतावू लागते.सुडौल शरीर म्हणजेच सौंदर्य हा समज खोडून टाकण्यासाठी तिने सोशल मीडियावर तिचे गर्भावस्थेतील काही फोटो शेअर केले आहेत. नुकतेच तिने बिकिनी घातलेला फोटो इन्टाग्रामवर पोस्ट केला होता. आता आणखी काही स्टाईलिश फोटो तिने चाहत्यांशी शेअर केले आहेत.  असे करून जणू ती महिलांच्या सौंदर्याविषयी असणारे सर्व गैरसमज दुर करू पाहत आहे. मग ते स्वीमिंग करतानाचे फोटो असू देत की, नवऱ्यासोबत मौजमस्तीचे क्षण. श्वेता तिच्या शरीराच्याबाबतीत एकमद  कॉन्फिडेंट दिसते.आपण जसे आहोत तसे राहणे महत्त्वाचे. आई होणे हे प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. त्या काळात शरीर ‘आऊट आॅफ शेप’ असते म्हणून लाज बाळगायची गरज नाही, हाच संदेश ‘लेफ्ट राईट लेफ्ट’ फेम श्वेता देत आहे.