शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

​पाहा : क्रूज पार्टीतील नव्या नवेलीचा हॉट डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2016 17:35 IST

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा यावर्षी गॅज्युएट झाली. यामुळे नव्या सध्या सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहे. अलीकडे नव्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसली. या पार्टीचा एक व्हिडिओ नव्याने शेअर केला आहे. यात नव्या क्रूजवर बिकनी घालून बेधूंद होऊन डान्स करताना दिसतेयं.

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा यावर्षी गॅज्युएट झाली. यामुळे नव्या सध्या सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहे. अलीकडे नव्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसली. या पार्टीचा एक व्हिडिओ नव्याने शेअर केला आहे. यात नव्या क्रूजवर बिकनी घालून बेधूंद होऊन डान्स करताना दिसतेयं. नव्याने हा व्हिडिओ शेअर करताच तो प्रचंड वेगाने व्हायरल झाला. आता नव्याचा हा हॉट अंदाज बच्चन कुटुंबाच्या गळी उतरतो की नाही, ठाऊक नाही. पण बॉलिवूड एन्ट्रीच्या आधी नव्याचा हा पब्लिसिटी स्टंट आहे की आणखी काही, हे जाणून घ्यायला मात्र जो तो उत्सूक आहे. नव्या सध्या एका क्रूजवर मित्रांसोबत पार्टी एन्जॉय करत आहे. क्रूजवरील काही फोटोही तिने शेअर केले होते. यात एका फोटोत ती झोपलेली दिसते आहे तर दुसºया फोटोत तिच्यासोबत शाहरूखचा मुलगा आर्यन दिसतो आहे. आर्यन व नव्या चांगले मित्र आहेत. तोही नव्यासोबत सेलिब्रेशन करतो आहे.