शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रोमान्सचं तोरण सोशल मीडीयात बांधताय?-सावधान तुमचं नातं धोक्यात आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 17:09 IST

आपण कसे प्रेमात आहोत, मेड फॉर इच ऑदर आहोत हे जगाला दाखवण्यानं काय घडतं-बिघडतं?

ठळक मुद्देनातं जगायचं असतं, इतरांना दाखवायचं नसतं, याचं भान सुटलं की सुटलंच!

सोशल मीडीयात आपलं नातं जगजाहीर करायचं. एकत्र फोटो टाकायचे, मॅडली इन लव्ह म्हणायचं आणि सतत पीडीए अर्थात पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन करत रहायचं हा अनेकांचा/अनेकींचा छंद. पण हा छंद कितीही लाडीक वाटत असला तरी आपल्या नात्याला घातक नाही ना हे जरा तपासून पहा.लोकांना आपल्या नात्यातला रोमान्स, त्यातलं प्रेम, आपलं कसं भारी चाललंय हे दाखवण्याच्या नादात आपण आपल्या नात्यापेक्षा चमकोगीरीलाच फार महत्व देतोय का याचंही भान अनेकदा सुटताना दिसतं.तसं आपलं होतंय का? लोकांच्या लाइक्स आणि कमेण्टसाठी आपण नात्याचं प्रदर्शन मांडतोय का हे जरा स्वतर्‍लाच विचारायला हवं.तर त्याची ही एक छोटीशी टेस्ट. हे आपण करत नाही ना, हे एकदा तपासून पाहिलेलं बरं.1) आपल्याला वाटतं म्हणून आपले इंटिमेट किंवा बाहेर फिरायला गेले असतानाचे, जेवणाचे, फिरण्याचे फोटो जोडीदाराला न विचारता समाजमाध्यमांत टाकू नये. कदाचित त्याला ते ऑकवर्ड वाटत असेल.2) असे फोटो सतत टाकू नये. आपलं आयुष्य कसं हॅपनिंग आहे यापलिकडे दुसरं काहीच आपण त्यातून जगाला दाखवत नाही.3) जे प्रेमाचं ते भांडणाचं. भांडणं झालं म्हणून सूचक फोटो, कोट्स, शायरी फेसबूकवर टाकून इतरांना पिडू नये, सहानुभूती मागू नये. भांडणं मिटलं हे ही जगजाहीर सांगणं बरं नव्हे.4)  आपलं नातं आपल्या जगण्याचा, अनुभवाचा भाग व्हावं. त्यातले खासगी क्षण जगजाहीर करुन आपण त्याला रोमान्स घालवतो, लोकांना चघळायला एक विषय देतो हे विसरू नये.5) आपल्याला जोडीदारानं एखादं गिफ्ट दिलं, किंवा आपण त्याला दिलं तर ते, त्याचे फोटो इतरांना दाखवून आपण काय साधतो?

6) नात्याचे बारीकसारीक तपशिल अगदी काय जेवले, हसले, बोलले इत्यादी इतरांना आपण का सांगत सुटतो? त्याची गरज नसते. आणि ते सतत केलं तर आपल्या नात्यातही फार चार्म उरेलच असं नाही.