शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Relationship : ​‘या’ कारणाने असावे जोडप्यांमध्ये वयाचे अंतर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 11:43 IST

बहुतांश जोडप्यांमध्ये मुलगा मुलीपेक्षा वयाने मोठा असतो, पण का? जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर...!

पुर्वी मुलगा व मुलीच्या वयात १० ते १५ वर्षांचा फरक असला तरी चालत असे. आता मात्र मुलामुलींच्या वयात एवढा अधिक फरक आढळत नसला तरी मुलाचे वय मुलीपेक्षा अधिक असायला हवे, असा प्रयत्न असतो. प्रेमविवाहांचे वाढते प्रमाण लक्षात घेतले तरी असे आढळते की, बहुतांश जोडप्यांमध्ये मुलगा मुलीपेक्षा वयाने मोठा असतो. लग्न करण्यापूर्वी मुलाच्या व मुलीच्या बाजूने अनेक गोष्टींचा विचार केला जातो. समोरच्या व्यक्तीची आर्थिक स्थिती, शिक्षण, स्वभाव या सर्व गोष्टी पडताळून बघितल्या जातात. यासोबतच लग्न जुळवताना आणखी एक गोष्ट लक्षात घेतली जाते, ती म्हणजे मुलगा व मुलीचे वय.मुलगा व मुलगी यांचे नाते आणि वय यांचा परस्पर संबंध आहे का? या प्रश्नाचे उत्तर निश्चितच होकारार्थी आहे. वयाचा मोठा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर दिसून येतो. मुलांच्या तुलनेत मुली मानसिकरित्या लवकर परिपक्व होतात. समवयीन मुलगा व मुलगी यांच्या स्वभावाचे आकलन केल्यास मुलगी मुलापेक्षा वैचारिक व भावनिकदृष्ट्या अधिक परिपक्व असल्याचे आढळते. अर्थात याला अपवादही असू शकतात. खालील काही मुद्द्यांवरून तुमच्या लक्षात येईल की मुलाचे वय मुलीपेक्षा अधिक का असायला हवे...*  पैशांची कमतरता जाणवत नाहीजर एखादा मुलगा आर्थिकदृष्ट्या सुरक्षित नसेल, तो अजूनही स्ट्रगलिंग झोनमध्ये तो कुटुंबाची जबाबदारी सांभाळू शकत नाही. या दृष्टीने पाहिल्यास लग्नासाठी मुलगी व मुलाच्या वयात फरक असणे आवश्यक आहे. यामुळे मुलाला आर्थिकदृष्ट्या स्थिर होण्यास वेळ मिळतो.  * बायोलॉजीनुसार योग्यपुरुष स्त्रियांच्या तुलनेत उशीरा परिपक्व होतात. या आधारे बघितल्यास मुलीपेक्षा मुलाचे वय जास्त असायला हवे. * भावनिक दृष्टिकोनव्यक्तीमध्ये कधीतरी भावनिक स्थिरता येते. यासाठी नात्यात एज गॅप असणे आवश्यक आहे. या वयातील फरकामुळे एकमेकांच्या भावना समजून घेणे सोपे ठरते.Also Read : ​शारीरिक आकर्षणाला प्रेम म्हणाल का?