शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

​Relation : आपल्या पार्टनरचे विवाहबाह्य संबंध तर नाहीत ना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2017 14:25 IST

या धावपळीच्या युगात पती-पत्नींचा संबंध फारसा कमी येतो. त्यामुळे आपल्या पतीचे विवाहबाह्य संबंध तिच्या लक्षात येई पर्यंत बराच उशिर झालेला असतो.

अगोदर लग्न हे पवित्र बंधन समजले जायायचे, आता मात्र लग्नाला निव्वड सामाजिक जबाबदारी समजली जाते. त्यातच बदलती जीवनशैली, पाश्चात्त्यांचे अनुकरण आदी कारणांमुळे विवाहबाह्य संबंधांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या धावपळीच्या युगात पती-पत्नींचा संबंध फारसा कमी येतो. त्यामुळे आपल्या पतीचे विवाहबाह्य संबंध तिच्या लक्षात येई पर्यंत बराच उशिर झालेला असतो. असे होऊ नये म्हणून महिलांनी वेळीच काळजी घ्यायला हवी. यासाठी खाली काही खास टिप्स देण्यात आलेल्या आहेत ज्या आपणास नक्की कामी येतील. * फोन कॉल्स जर तो कुणाशी एकट्यात बोलत असेल किंवा रात्री उशीरापर्यंत बोलत असेल आणि तुमचे लक्ष जाताच फोन कट करत असेल तर काहीतरी गडबड आहे असे समजा. तुमच्या पतीची बाहेर दुसरी भानगड असू शकते. * वागणुकीत बदल झाल्यासआपल्या पतीच्या वागणुकीत बदल आढळुन आल्यास समजावे की, त्याचे बाहेर काहीतरी सुरू आहे. आपल्याबद्दल प्रेमभाव कमी होणे, आपल्यावर पटकन रागावणे, किरकोळ गोष्टींवरून वाद घालणे अशा गोष्टी पुरुष करायला लागतात. जर असे बदल आपल्या पतीमध्ये दिसून आल्यातर तुमच्या पतीच्या आयुष्यात दुसरी स्त्री असू शकते. * कुटुंबासाठी वेळ न देणे तो जर तुमच्या कुटुंबाला पुरेसा वेळ देत नसेल, मुले व तुमच्यासोबत कमी बोलत असेल तर तुम्ही सावधान व्हायला हवे. * गोष्टी लपवणे जर तो तुमच्यापासून अनेक गोष्टी लपवत असेल व त्या गोष्टी तुम्हाला इतरांपासून कळत असतील तर ही चिंतेची बाब आहे. असे घडत असल्यास आपल्या पतीचे बाहेर काही प्रकरण तर नाही, याचा तपास लावा. Also Read : ​INTERESTING : ​गर्लफ्रेंडच्या नाराजीचे ही आहेत कारणे, जाणून घेतल्यास होईल फायदा !