न्यूड मुली बनल्या लांडगा, व्हिडिओ झाला व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 15:26 IST
जगात सध्या बॉडी पेंटिंगची खूप मोठी क्रेज सुरु आहे. अशातच लोक आपापली कलाकारी दाखविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करीत असतात.
न्यूड मुली बनल्या लांडगा, व्हिडिओ झाला व्हायरल
जगात सध्या बॉडी पेंटिंगची खूप मोठी क्रेज सुरु आहे. अशातच लोक आपापली कलाकारी दाखविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करीत असतात.सध्या सोशल मीडियावर एक लांडग्याची चित्रफीत मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या चित्रफीतीत तीन न्युड मुली आहेत. या चित्रफीतीला व्यवस्थित पाहा. सामान्यत: ही एक साधारण चित्रफीत वाटते. मात्र ही एवढीही साधारण नाही. यात तीन न्यूड मुली आहेत ज्या लांडग्याच्या शेपमध्ये आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धूम करीत आहे. हे एक इटेलिएन आर्टिस्ट जॉननेस स्टोटेटरचे बॉडी पेंटिंगचे उत्तम उदाहरण आहे. यूट्यूबवर हा व्हिडिओ आतापर्यंत ५ लाख लोकांनी पाहिला आहे.