शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

​मार्च टॉप 5 ट्रेंडिंग यूट्यूब व्हिडियोज्

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2016 22:07 IST

मार्च महिन्यात यूट्यूबवर कोणते व्हिडियो हीट झाले आणि सर्वात जास्त पाहिले गेले याची यादीच तुम्हाला देत आहोत.

मार्च महिना कसा आला आणि कसा निघून गेला हे कळलेसुद्धा नाही ना? सगळा महिना ‘मार्च एन्ड’ करत करत टॅक्स रिटर्न, दहावी-बारावीच्या परीक्षा आणि दुष्काळाच्या बातम्यांनी गाजवला. दरम्यान इंटरनेटवरदेखील अनेक घडामोडी घडल्या.मार्च महिन्यात यूट्यूबवर कोणते व्हिडियो हीट झाले आणि सर्वात जास्त पाहिले गेले याची यादीच तुम्हाला देत आहोत. मग एकाच झटक्यात मार्च महिन्यातील पुढील टॉप 5 ट्रेंडिंग व्हिडियो पाहून एंजॉय करा.1. ‘कॅप्टन अमेरिका : सिविल वॉर’ ट्रेलरकॅप्टन अमेरिका या सुपरहीराच्या या तिसऱ्या चित्रपटाचा ट्रेलर मार्च महिन्यात सर्वात जास्त पाहण्यात आला. आतापर्यंत 5.6 कोटींपेक्षा जास्त व्यूवज् त्याला मिळाले. त्यापैकी 2.1 कोटी व्यूवज् तर पहिल्या 24 तासातच मिळाले होते.2. ‘गेम आॅफ थ्रोन्स : सीझन 6’ ट्रेलरजगभरातील लाखो चाहत्यांचा गेल्या महिन्यात किती तरी वेळ ’गेम आॅफ थ्रोन्स’च्या सहाव्या सीझनचा ट्रेलर परत परत पाहण्यात गेला असेल. यावेळी नेमके काय होणार याची उत्सुकता आता शिगेला पाहेचली आहे. आतापर्यंत त्याला 2.8 कोटींपेक्षा जास्त व्यूवज् प्राप्त झाले आहेत.3. ‘घोस्टबस्टर्स’ ट्रेलरदिग्दर्शक पॉल फेग ‘घोस्टबस्टर्स’द्वारे संपूर्णत: महिला कलाकारांना घेऊन या प्रसिद्ध पॅरानॉरमल कॉमेडी सीरीजचा पुढचा चित्रपट 15 जुलै रोजी घेऊन येतोय. चित्रपटाच्या ट्रेलरला 2.78 कोटी व्यूवज् मिळाले आहेत.4. लास्ट विक टूनाईट विथ जॉन आॅलिव्हर : मेक डोनल्ड ड्रम्फ अगेनसध्या अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणूकीचे नामांकन मिळवण्यासाठी उमेदवारांमध्ये घमासान शाब्दिक देवाणघेवाण सुरू आहे. रिपब्लिकन पक्षाकडून इच्छूक उमेदवार डोनल्ड ट्रम्प त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. त्याच्यावर टीका करणाºया जॉन आॅलिव्हरच्या या व्हिडियोला 2.35 कोटी व्यूज प्राप्त झाले आहेत.5. कारपूल कराओके : जेनिफर लोपेझ एडिशन‘लेट लेट शो विथ जेम्स कॉर्डेन’ या कार्यक्रमातील कारपूल कराओकेच्या क्लिपला यूट्यूबवर चांगलीच पसंती मिळाली. 29 मार्च रोजी अपलोड होऊनदेखील हा व्हिडियो पहिल्या पाचमध्ये पोहचला आहे. आतापर्यंत त्याला 2.27 कोटी व्यूवज् मिळाले आहेत.