शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

IPL Fever : ​पुणे सुपरजाएंट्सचे मालिक आणि एम.एस.धोनीमध्ये वाद, साक्षीने दिले हे ज्ञान !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2017 17:52 IST

महेंद्र सिंह धोनी आणि आयपीएल टीम राजजिंग पुणे सुपरजाएंट्सचे मॅनेजर यांच्यातील वाद वाढतच आहे. या वादात आता महेंद्र सिंह धोनीची पत्नी साक्षी धोनीने देखील उडी घेतली आहे.

-Ravindra Moreमहेंद्र सिंह धोनी आणि आयपीएल टीम राजजिंग पुणे सुपरजाएंट्सचे मॅनेजर यांच्यातील वाद वाढतच आहे. या वादात आता महेंद्र सिंह धोनीची पत्नी साक्षी धोनीने देखील उडी घेतली आहे. पुण्याच्या मालिकचे भाऊ हर्ष गोयनकाने केलेल्या वादग्रस्त ट्वीटवर पलटवार करीत साक्षीने एक फोटो शेअर केला आहे. काही दिवसांअगोदर गोयनकाने ट्वीट करु न स्टीव स्मिथला जंगलाचा राजा म्हटले होते आणि तो धोनीवर भारी पडेल असे म्हटले होते. मात्र या ट्वीट नंतर धोनीच्या फॅन्सकडून कमेंट्स आल्यानंतर त्याने ट्वीटला लगेच डिलीट केले होते. हर्ष गोयनकाने पुढच्या ट्वीटमध्ये पुण्याचे खेळाडू मनोज तिवारी, अजिंक्य रहाणे, पीटर क्रिस्टन यांना उत्कृष्ट स्ट्राइक रेटचे बॅट्समन म्हटले आहे. आता साक्षी धोनीने एक फोटो शेअर केला आहे. याला हर्षच्या ट्वीटचे उत्तर समजण्यात येत आहे.