शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

फेरारी आणि मोटारसायकलची रस्सीखेच. जिंकणार कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2016 18:39 IST

फेरारी आणि केटीएम सुपरड्युक यांमध्ये जर रस्सी खेच झाली तर तुम्हाला काय वाटते कोण जिंकेल?

जगप्रसिद्ध स्पोर्ट्स कार फेरारी आणि सुसाट स्पोर्ट्सबाईक केटीएम सुपरड्युक यांमध्ये जर रस्सी खेच झाली तर तुम्हाला काय वाटते कोण जिंकेल?आता फेरारी कारचे वजन आहे सुमारे 1587 किग्रॅ. आणि सुपरड्युकचे ईनमिन 181 किग्रॅ. फेराराचे इंजिन मागच्या दोन चाकांना 950 हॉर्सपॉवरची ताकद प्रदान करते तर सुपरड्युकचे इंजिन मागच्या एका चाकाला केवळ 180 हॉर्सपॉवर देते.आता यावरून तुम्हाला दोघांच्या शक्तीचा अंदाज आला असेल. मग एका दोरखंडाच्या दोन टोकांना या दोन अजस्र गाड्या बांधल्या तर कोणकोणाला खेचून नेईल?तुम्ही म्हणाल - सोप्पं आहे. फेरारी पहिल्याच सेकंदात ड्युकला फरफटत ओढत घेऊन जाईल.पण थांबा! या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी काही महाभागांनी हे प्रत्यक्षात करून पाहण्याचे ठरवले. आता हा व्हिडिओच पाहिल्यावर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळेल. मान्य की या रस्सीखेचमध्ये फेरारीच जिंकणार पण ड्युकाटी एवढ्या सहजासहजी हार मानत नाही हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. फेरारीचे वजन जास्त, शक्ती जास्त पण तरीही ड्युकाटीला ओढण्यात तिलादेखील जोर लावावा लागला.यामागे रहस्य काय हे माहिती नाही; पण सुरुवातीला फेरारीच्या ‘डाव्या हाताचा खेळ’ वाटत असणारी ही स्पर्धा एवढी चुरशीची होईल असा कोणीच विश्वास केला नसता.