शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
16
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
17
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
18
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
19
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
20
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

...आणि मेस्सीच्या डोळ्यात तरळले अश्रू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2016 17:30 IST

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत चिलीकडून पराभव पत्करल्यानंतर अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याची ही निवृत्ती सगळ्यांनाच चटका लावून गेली. विशेषत: त्याच्या डोळ्यात तरळलेले अश्रू पाहून अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.

 अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी म्हणजे अनेक फुटबॉलपटूंच्या जिवाची धडकन. कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत चिलीकडून पराभव पत्करल्यानंतर अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याची ही निवृत्ती सगळ्यांनाच चटका लावून गेली. विशेषत: त्याच्या डोळ्यात तरळलेले अश्रू पाहून अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.  कोपा  अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत चिलीकडून झालेला पराभव  मेस्सीच्या चांगलाच जिव्हारी लागला. पेनल्टी शूटआऊटपर्यंत पोहोचलेला सामना हातातून निसटल्यानंतर मेस्सीच्या डोळ्यांत अश्रू तरळले. गेल्या २३ वर्षांपासून अर्जेंटिनाला कोपा अमेरिका स्पधेर्चे जेतेपद पटकावता आलेले नाही. गतवर्षी देखील अर्जेंटिनाला चिलीने धक्का देत स्पधेर्चे जेतेपद पटकावले होते. यंदाही तोच कित्ता गिरवत चिलीने अर्जेंटिनाच्या स्वप्नांना सुरूंग लावला आणि अर्जेंटिनाला उप-विजेतेपदावर समाधान मानावे लागले. पण काय, करणार खेळात जय-पराजय तर चालत राहणारच मेस्सी..हे तुझ्यापेक्षा अधिक कोण समजू शकेल!!