शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

हौशी खगोलशास्त्रज्ञाच्या नजरी ‘गुरूलीला’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2016 16:24 IST

अवकाशात फिरणारे काही दगड गुरूच्या कक्षेत ओढले गेले आणि धुळीचा प्रचंड लोट अवकाशात उडाला.

आपले विश्व अफाट आहे. अनेक रंजक आणि रहस्यमय गोष्टी आणि घटनांची आपल्या विश्वात कमी नाही. अशी एक अद्भूत घटनेचा साक्षीदार होण्याचे भाग्य आॅस्ट्रेयातील  हौशी खगोलशास्त्रज्ञ गेरीट केमबॉरला मिळाली आणि त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.रोज रात्री टेलिस्कोपद्वारे अवकाशातील ग्रहताऱ्यांचे निरिक्षण करण्याचा गेरेटचा छंद आहे. त्यादिवशी तो नेहमीप्रमाणे निरिक्षण करत असताना, गुरू ग्रहावर घडत असलेली एक विलक्षण घटना त्याच्या नजरेस पडली.अवकाशात फिरणारे काही दगड (किंवा लघुग्रह) गुरूच्या कक्षेत ओढले गेले आणि लाखो बॉम्ब एकवेळेस फुटावे तसा स्फोट झाला आणि धुळीचा प्रचंड लोट अवकाशात उडाला.सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे ‘गुरू’. त्याच्या गुरूत्वाकर्षणामुळे असे लघुग्रह त्याच्यावर आदळत असतात. सर्व ग्रहांचा रक्षक म्हणूनही तो ओळखला जातो. एकाच वेळी 1.25 कोटी टन टीनटी विस्फोटक फुटावे एवढा प्रचंड मोठा आघात यावेळी झाला.या घटनेला दुजोरा देत बॅड अ‍ॅस्ट्रोनॉमीचे फिल प्लेट यांनी सांगितले की, वर्षातून किमान एकदा तरी अशी घटना घडत असते. 1994 साली शूमेकर-लेव्ह 9 नावाचा लघुग्रह गुरू ग्रहावर आदळण्याची घटना नासाच्या शास्त्रज्ञांनी पाहिली होती.