शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

खेड- कालव्यातील पाण्यात बुडून महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2018 09:06 IST

चासकमानच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात दुचाकी सह पती पत्नी पडून पत्नीचा पाण्यात बडून दुदैर्वी मुत्यू झाला.

खेड- रेटवडी (ता. खेड ) येथे चासकमानच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात दुचाकी सह पती पत्नी पडून पत्नीचा पाण्यात बडून दुदैर्वी मुत्यू झाला. पतीने पत्नीला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र तो असफल झाला. उज्वला राजेंद्र भगत (वय३७ ) मुळ गाव निमगाव खंडोबा सध्या रा. राजगुरुनगर ( ता. खेड ) असे मृत्यूमुखी पड़लेल्या महिलेचे नाव आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे कि, (दि. ६ ) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पती राजेंद्र व पत्नी उज्वला हे राजगुरुनगरला चासकमानधरणाच्या डाव्या कालव्यालगत असलेल्या रस्त्यावरून दुचाकी वरुन जात होते. धरणांचा डाव्या कालव्याला पाण्याचे आर्वतन सुरू आहे दुचाकी घसरल्याने दोघेही कालव्याच्या पाण्यात पडले पती राजेंद्र यांने पत्नी उज्वला हिला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्यांचा प्रवाह जास्त असल्याने पत्नी पाण्यात वाहून गेली. दरम्यान कालव्याच्या पाण्याचा वेग जास्त असल्याने दोघेही पाण्यात वाहत गेले. राजेंद्र भगत यांनी आरओरडा केला रेटवडी येथील स्थानिक नागरिक मदतीसाठी धाऊन आले. नागरिकांच्या मदतीने राजेंद्र भगत यांना वाचविण्यात यश आले. मात्र त्यांच्या पत्नी पाण्याच्या प्रवाहात वाहत गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातून अनेक दिवसांपासुन पाण्याचा विसर्ग सुरु असुन कालवा दुथडी भरुन वाहत आहे. चासकमानच्या डाव्या कालव्याच्या दोन्ही बाजुने दळणवळणासाठी रस्ता आहे. या रस्त्यांचा वापर आजुबाजुच्या गावातील शेतकरी करत असतो. भगतवस्तीला जाण्यासाठी रस्ता नसल्याने अशा अडचणीचा सामना करत येथील नागरिकांचा रोजच जिवघेणा प्रवास सुरु असतो. याच जिवघेण्या प्रवासात आज एका महिलेला आपला जीव गमवावा लागला असुन अशा दुर्दैवी घटनेमुळे भगतवस्ती रेटवडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे