शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

साक्षी जाधव यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:21 IST

राजापूर : येळवण येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर जाधव यांच्या पत्नी साक्षी चंद्रशेखर जाधव (३८) यांचे अल्पशा आजाराने ...

राजापूर : येळवण येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर जाधव यांच्या पत्नी साक्षी चंद्रशेखर जाधव (३८) यांचे अल्पशा आजाराने मुंबई - मालाड येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दाेन मुलगे असा परिवार आहे.

सुरेखा मळेकर

दापाेली : तालुक्यातील सुरेखा बाबूराव मळेकर (६५, रा. पालगड - मळेकरवाडी) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दाेन मुलगे, दाेन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

राजेंद्र भुवड

दापाेली : तालुक्यातील जालगाव - पांगारवाडी येथील अर्बन बॅंकेचे कर्मचारी राजेंद्र भुवड (४०) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. जालगाव ग्रामपंचायतीचे वरिष्ठ लिपिक बबन भुवड यांचे ते लहान बंधू हाेत. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दाेन भाऊ असा परिवार आहे.

संताेष लिंगायत

देवरूख : येथील श्री स्वामी समर्थ हाॅटेलचे मालक संताेष लिंगायत (४०) यांचे रत्नागिरी येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुली व मुलगा असा परिवार आहे.

निनाद सुर्वे

रत्नागिरी : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे जवान निनाद संजीव सुर्वे (४०, रा. मांडवी, रत्नागिरी) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. नुकतीच त्यांची खेड येथून रत्नागिरीत बदली झाली हाेती. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा असा परिवार आहे.

बाळकृष्ण नवरत

दापाेली : तालुक्यातील साखळाेली येथील बाळकृष्ण धाेंडू नवरत उर्फ नवरत गुरूजी (८५) यांचे निधन झाले. ते एक उत्कृष्ट शिक्षक हाेते. तसेच त्यांची गावाच्या विकासाप्रति तळमळ हाेती.

पन्नालाल नरुला

चिपळूण : शहरालगतच्या खेर्डी औद्याेगिक वसाहतीतील महाटेक्स उद्याेग व चिपळूण टेक्सटाईलचे मालक पन्नालाल नरुला (९६) यांचे मुंबई - मुलुंड येथे निधन झाले. सुमारे ३५० स्थानिकांच्या हाताला त्यांनी राेजगार मिळवून दिला हाेता.

रुपेश जाधव

चिपळूण : शहरातील खेंड - वरची बावशेवाडी येथील रहिवासी रुपेश किसन जाधव (४१) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मनमिळावू व हसतमुख म्हणून त्यांची ओळख हाेती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, दाेन भाऊ, भावजय असा परिवार आहे.