शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भावी सैनिकांसाठी कोल्हापूरची 'व्हाईट आर्मी अन्नपूर्णा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 12:53 IST

आज अखेर स्थलसेना, वायुसेना, 109 टी ए मराठा बटालियन, हरित सेना, सी आर पी एफ, पोलीस यांच्या भरती वेळी भरतीसाठी आलेल्या सैन्यभरती मोफत अन्नछत्र उभारून मुलांना भोजनाची सोय केली आहे.

ठळक मुद्देविशेष सहकार्य रत्नागिरी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, स्थानिक संस्था आणि तरुणांचे लाभले.

रत्नागिरी:   सैन्य भरती मेळाव्यामध्ये कोल्हापुरातील व्हाईट आर्मी च्या वतीने सैन्यभरती मोफत अन्नछत्र उभारले होते, या दहा दिवसांत भरतीसाठी आलेल्या 21 हजार तरुणांनी या मोफत अन्नछत्राचा लाभ घेतला. मागील 14 वर्षा पासून सुरू असलेल्या अन्नछत्रमध्ये आज अखेर भरतीसाठी आलेल्या पाच लाख तरुणांनी लाभ घेतला. रत्नागिरी येथे छ. शिवाजी स्टेडियम येथे भरती प्रक्रियांमध्ये पुणे विभागातील बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे, अहमदनगर तसेच रत्नागिरी, सांगली, सातारा,  कोल्हापूर, सिंधुदुर्ग, व गोवा राज्यातील हजारो मुलांची सैन्य भरती प्रक्रिया घेण्यात आली. खासकरून एआरओ ऑफीस चे कर्नल अनुराग सक्सेना यांनी भरती काळात भरतीसाठी आलेल्या मुलांना अन्नछत्र उभारण्यासाठी व्हाईट आर्मी स विनंती करण्यात आली होती. आज अखेर स्थलसेना, वायुसेना, 109 टी ए मराठा बटालियन, हरित सेना, सी आर पी एफ, पोलीस यांच्या भरती वेळी भरतीसाठी आलेल्या सैन्यभरती मोफत अन्नछत्र उभारून मुलांना भोजनाची सोय केली आहे.व्हाईट आर्मी चे संस्थापक अध्यक्ष अशोक रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत शेंडे हणमंत कुलकर्णी यांच्या नियोजना अंतर्गत सुनील जाधव, सुमित साबळे,प्रेम पोवार, अविनाश भांडवले, प्रकाश पाटील, विकी खेडेकर, आदेश कांबळे, संतोष यादव, सुशांत पाटील, आणि देवचंद कॉलेज निपाणी चे विक्रम भोसले, ऋषिकेश कुंकेकर, आशितोष कावरे, गणेश परीट, व्यंकटेश घोडके, सुरज चोपडे, ओंकार चोपडे, ओंकार कोपर्डे, सतीश आंबी इत्यादींनी विशेष सहभाग घेतला.ररत्नागिरी स्थलसेना भरतीसाठी रत्नागिरी येथील नितीन सतोसकर, सुनील बोगाळे, कोल्हापूरमधील शाहू मार्केट यार्ड मित्र मंडळ सेवा भावी संस्थेचे किरण आरदाळकर, कुमार आहुजा, विवेक शेटे, राजेश मसाले, संजय कामत यांनी विशेष मदत केली. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfoodअन्नRatnagiriरत्नागिरी