शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

रत्नागिरी मिरकरवाडा समुद्रकिनारी आढळला व्हेल मासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 16:29 IST

रत्नागिरी शहारानजीक मिरकरवाडा येथील कस्टमच्या जेटीजवळ व्हेल जातीचा मासा गुरुवारी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्याने सापडला.

ठळक मुद्देरत्नागिरी मिरकरवाडा समुद्रकिनारी आढळला व्हेल मासामहाकाय माशाला पाहण्यासाठी किनाऱ्यावर गर्दी

रत्नागिरी : रत्नागिरी शहारानजीक मिरकरवाडा येथील कस्टमच्या जेटीजवळ व्हेल जातीचा मासा गुरुवारी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्याने सापडला.हा मासा मृतावस्थेत समुद्रकिनाऱ्यावर आला असून, या महाकाय माशाला पाहण्यासाठी सकाळीच स्थानिकांनी किनाऱ्यावर गर्दी केली होती. क्यार आणि माहा चक्रीवादळामुळे समुद्रातील वातावरण बदललेले आहे. या बदललेल्या वातावरणाचा परिणाम समुद्रातील माशांवर होत असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.रत्नागिरीच्या मिरकरवाडा येथील समुद्रकिनाऱ्यावर महाकाय मासा आल्याची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली होती. त्यामुळे मासा पाहण्यासाठी अनेकांनी याठिकाणी गर्दी केली होती. हा मासा नेमका कशामुळे मृत झाला याची उत्सुकता उपस्थितांना होती.

टॅग्स :Sea Routeसागरी महामार्गRatnagiriरत्नागिरी