शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

दाभोळ खाडीतील चिनी नौका परतीच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 17:20 IST

गेले चार महिने दाभोळ मध्ये चर्चेत असणाऱ्या चिनी नौका परतीच्या मार्गावर लागलेल्या आहेत. दहापैकी आठ बोटींना दाभोळ समुद्राच्या बाहेर पाठवण्यात आले असून, उर्वरित दोन नौका अद्यापही दाभोळ बंदराबाहेर उभ्या आहेत.

ठळक मुद्देदाभोळ खाडीतील चिनी नौका परतीच्या मार्गावरदहापैकी आठ बोटींना दाभोळ समुद्राच्या बाहेर

दाभोळ : गेले चार महिने दाभोळ मध्ये चर्चेत असणाऱ्या चिनी नौका परतीच्या मार्गावर लागलेल्या आहेत. दहापैकी आठ बोटींना दाभोळ समुद्राच्या बाहेर पाठवण्यात आले असून, उर्वरित दोन नौका अद्यापही दाभोळ बंदराबाहेर उभ्या आहेत.जून महिन्याच्या सुरुवातीलाच काही चिनी नौका दाभोळ बंदरात दाखल झाल्या होत्या. त्यानंतर त्यात आणखी नौकांची वाढ होऊन त्या १० झाल्या. तुफानी वारा आणि पावसाळी वातावरणामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना दाभोळ खाडीमध्ये आसराही देण्यात आला. पण या मासेमारी करणाऱ्या चिनी नौका इतक्या दूर नेमक्या कशासाठी आल्या होत्या याचे उत्तर दाभोळ ग्रामस्थांना अद्याप मिळालेले नाही.यासंदर्भात दाभोळ बंदर निरीक्षक महानवर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दाभोळ बंदरात उभ्या असणाऱ्या दोन नौका (क्र. ५८, ६२) उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार थांबविण्यात आल्याचे सांगितले. काही बिलांच्या रक्कमा दिल्या गेल्या नसल्याने दाभोळ कस्टम विभाग व बंदर खाते यांनी त्यांना क्लिअरन्स परवाना देण्याचे नाकारले आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमारRatnagiriरत्नागिरी