शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
4
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
5
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
6
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
7
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
8
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
9
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
10
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
11
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
12
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
13
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
14
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
15
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
16
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
17
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
18
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
19
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
20
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 

कोयना धरणातून गुरुवारी पाण्याचा विसर्ग वाढवणार, सिंचन विभागाने दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 20:30 IST

निलेश साळुंखे,कोयनानगर: कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून गुरूवार दि 27 जुलै रोजी पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असून कोयना नदीपात्रात एकुण 2100 ...

निलेश साळुंखे,कोयनानगर:कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून गुरूवार दि 27 जुलै रोजी पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असून कोयना नदीपात्रात एकुण 2100 क्युसेक्स  विसर्ग होणार असल्याची माहिती कोयना सिचन विभागाने दिली आहे.

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असल्याने धरणाच्या पायथावीजगृहाचे दुसरे जनित्र संच गुरूवारी दुपारी चार वाजता सुरू करण्यात येणार आहे. यामधून 1050 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग व  याअगोदर सोमवार दि 24 जुलै रोजी धरणाचे एक जनित्र संचातून  वीजनिर्मिती करून 1050  क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू केला होता.

यामधे वाढ होणार असलेनं एकुण 2100 क्युसेक्स  पाण्याचा विसर्ग  पायथावीजगृहातुन कोयना नदीपात्रात सुरू होणार  आहे याच पार्श्वभूमीवर  प्रशासनाने नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा दिला आला आहे. बुधावारी सायं पाच वाजता  कोयना धरण 59.29%  भरले असुन पाणीपातळी 2121.04 फुट इतकी झाली आहे तर धरणाचा पाणीसाठा 62.41 टीएमसी वर पोहचला आहे.धरणात 42669 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे.

टॅग्स :Koyana Damकोयना धरण