शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

Cyclone Ratnagiri Hospital : जिल्हा रुग्णालयात पाणीच पाणी, गळतीमुळे रुग्णालयात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 14:57 IST

Cyclone Ratnagiri Hospital : जिल्ह्याला तोक्ते चक्रीवादळाने रविवारी झोडपून काढले. वादळी पावसामुळे जिल्हा रुग्णालय इमारतीला ठिकठिकाणी गळती लागली होती. पावसाचे पाणी साचून जिल्हा रुग्णालयाची अवस्था तळ्यासारखी झाली होती. याचा सर्वाधिक फटका रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना बसला आहे. या गळतीमुळे इमारतीच्या कामाबाबत साशंकता निर्माण होत आहे.

ठळक मुद्देजिल्हा रुग्णालयात पाणीच पाणी, गळतीमुळे रुग्णालयात पाणीमध्यरात्री उडाली मोठी धावपळ

रत्नागिरी : जिल्ह्याला तोक्ते चक्रीवादळाने रविवारी झोडपून काढले. वादळी पावसामुळे जिल्हा रुग्णालय इमारतीला ठिकठिकाणी गळती लागली होती.

पावसाचे पाणी साचून जिल्हा रुग्णालयाची अवस्था तळ्यासारखी झाली होती. याचा सर्वाधिक फटका रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना बसला आहे. या गळतीमुळे इमारतीच्या कामाबाबत साशंकता निर्माण होत आहे.जिल्ह्याला तोक्ते चक्रीवादळाने झोडपून काढलेले असतानाच जिल्हा रुग्णालयाची इमारत तर तलाव बनल्याचे चित्र आहे. निकृष्ट बांधकामामुळे जिल्हा रुग्णालय इमारतीला ठिकठिकाणी गळती लागली आहे. मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी जिन्यासह मोकळ्या भागात जमा झाले होते.

जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांचे नातेवाईकही याठिकाणी आहेत. रात्री इमारतीत पाणी साचल्याने नातेवाईकांना याचा मोठा त्रास झाला.पावसाचे पाणी रुग्णालयात जमा होताच सगळ्यांची धावपळ उडाली. पाण्यामुळे नातेवाईकांना रात्र पाण्यातच काढावी लागली. सोमवारी सकाळी हे पाणी काढण्यात आले.

टॅग्स :cycloneचक्रीवादळhospitalहॉस्पिटलRatnagiriरत्नागिरी