शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बजावला मतदान हक्क

By शोभना कांबळे | Updated: May 7, 2024 10:25 IST

शहरातील रा. भा. शिर्के प्रशाला येथील मतदान केंद्रावर  एम देवेंदर सिंह यांनी रांगेत उभे राहून मतदान केले. त्यांनतर त्यांनी मतदान केंद्रावर असलेल्या फलकावर ‘मी मतदान केले.

रत्नागिरी :  लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवार, दि. ७ मे रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील एकूण १९४२ मतदान केंद्रावर सुरू झाले. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा रत्नागिरी -सिंदुधुर्ग लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी सकाळीच मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. 

शहरातील रा. भा. शिर्के प्रशाला येथील मतदान केंद्रावर  एम देवेंदर सिंह यांनी रांगेत उभे राहून मतदान केले. त्यांनतर त्यांनी मतदान केंद्रावर असलेल्या फलकावर ‘मी मतदान केले. तुम्हीही करा’ या संदेशावर स्वाक्षरीही केली. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्रमांक ५ परटवणे येथील मतदान केंद्रावर मतदान केले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पत्नी सौम्यश्री यांनी रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्र १५ दामले हायस्कूल येथील मतदान केंद्रावर रांगेतून आपले मतदान केले. अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, राहूल गायकवाड, मारूती बोरकर, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे तसेच अन्य अधिकारी यांनीही मतदानाचा हक्क बजावला.निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे पहाटे ५ वाजता संवाद साधून आज होणाऱ्या मतदान प्रक्रियेबाबत सर्व सहायक निवडणूक अधिकाऱ्यांना  शुभेच्छा दिल्या.