शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

रत्नागिरीत समुद्रकिनारी आढळला अज्ञाताचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 15:39 IST

रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी भोवरी येथील समुद्रकिनारी सोमवारी सकाळी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीत समुद्रकिनारी आढळला अज्ञाताचा मृतदेहपोलीसही घटनास्थळी, पंचनामा करण्याचे काम सुरू

रत्नागिरी : तालुक्यातील काळबादेवी भोवरी येथील समुद्रकिनारी सोमवारी सकाळी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत रूतलेल्या स्थितीत हा मृतदेह आढळला आहे. काळबादेवी येथील रहिवासी दत्ता मयेकर सोमवारी सकाळी फेरफटका मारण्यासाठी समुद्रकिनारी गेले होते. त्यावेळी त्यांना हा मृतदेह दिसला. त्यानंतर त्यांनी जीवरक्षक आणि ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली.पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीसही घटनास्थळी रवाना झाले आहेत. पोलिसांनी त्याठिकाणी पंचनामा करण्याचे काम सुरू केले असून, हा मृतदेह नेमका कोणाचा आहे याचा तपास पोलीस करत आहेत. मिरजोळी येथील मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर आता पुन्हा एकदा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसRatnagiriरत्नागिरी