शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकत्व कायदा समर्थनार्थ खेडात एकता पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 15:49 IST

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ शहरात देशप्रेमी नागरिक, वकील, डॉक्टर, शिक्षक, प्राध्यापक व्यापारी आणि विविध संघटनांच्या वतीने विधीरक्षक एकता पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देनागरिकत्व कायदा समर्थनार्थ खेडात एकता पदयात्राखेड शहरातील समर्थनगर येथून निघाली पदयात्रा

खेड : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ शहरात देशप्रेमी नागरिक, वकील, डॉक्टर, शिक्षक, प्राध्यापक व्यापारी आणि विविध संघटनांच्या वतीने विधीरक्षक एकता पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

खेड शहरातील समर्थनगर येथून निघालेली ही पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक, एस. टी. बसस्थानकमार्गे वाणी पेठ , बाजारपेठ, पानगल्ली, गुजर आळी, सोनार आळी, ब्राह्मण आळी, हनुमान पेठ, पोलीस स्टेशनमार्गे प्रांत कार्यालयात पोहोचल्यावर या पदयात्रेचे सभेत रुपांतर झाले. यावेळी वंदे मातरम, भारत माता की जय अशा प्रकारच्या घोषणांनी खेड शहर दुमदुमून गेले.पदयात्रा प्रांत कार्यालयाजवळ आल्यानंतर याठिकाणी यात्रेचे रूपांतर सभेत करण्यात आले. नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे भारतातील कोणत्याही धर्माला किंवा जातीला विशेषत: मुस्लिम समाजाला कोणताही धोका नाही. परंतु त्याचा अपप्रचार करून नाहक हिंसाचार घडवून आणला जात आहे.या कायद्याचे सत्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व लोकांचे गैरसमज दूर करण्यासाठी या विधिरक्षक एकता पदयात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी अ‍ॅड. मिलिंद जाडकर यांनी सांगितले.

नगराध्यक्ष वैभव खेडेकर, शशिकांत चव्हाण, संजय मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. या एकता पदयात्रेनंतर शिष्टमंडळाने प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने यांची भेट घेऊन या कायद्याचा समर्थन करणारे आपले निवेदन सादर केले. 

टॅग्स :Morchaमोर्चाRatnagiriरत्नागिरी