शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

दोन विकेंड स्पेशल रेल्वे २६ फेब्रुवारीपासून धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 18:03 IST

Konkan Railway Ratnagiri- कोकण रेल्वे मार्गावर दोन विकेंड स्पेशल २६ फेब्रुवारीपासून धावणार आहेत. यातील एक गाडी लोकमान्य टर्मिनस ते मडगाव तर दुसरी मडगाव - पनवेल दरम्यान चालवण्यात येणार आहे.

ठळक मुद्देदोन विकेंड स्पेशल रेल्वे २६ फेब्रुवारीपासून धावणारलोकमान्य टर्मिनस ते मडगाव, दुसरी मडगाव - पनवेल दरम्यान धावणार

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर दोन विकेंड स्पेशल २६ फेब्रुवारीपासून धावणार आहेत. यातील एक गाडी लोकमान्य टर्मिनस ते मडगाव तर दुसरी मडगाव - पनवेल दरम्यान चालवण्यात येणार आहे.लो. टिळक टर्मिनस-मडगांव विकेंड स्पेशल गाडी (०११०१) दि. २६ फेब्रुवारी ते २६ मार्च या कालावधीत दर शुक्रवारी ८.५० वाजता सुटून दुसर्‍या दिवशी सकाळी ९.५५ वाजता गोव्यात मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासात मडगावहून ही गाडी (०११०२) दि. २८ फेब्रुवारी ते २८ मार्च या कालावधीत सायंकाळी ४ वा. सुटून दुसर्‍या दिवशी पहाटे ३.४५ वा. मुंबईत लो. टिळक टर्मिनसला पोहचेल.बावीस डब्यांची ही गाडी करमाळी, थिवी, सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी, राजापूर रोड, आडवली, रत्नागिरी, संगमेश्‍वर, चिपळूण, खेड, माणगांव तसेच रोहा, पनवेल तसेच ठाणे स्थानकावर थांबणार आहे.दुसरी विकेंड स्पेशल गाडी मडगांव-पनवेल मार्गावर धावणार आहे. ही गाडी (०११०६) दि. २७ फेब्रुवारी ते २७ मार्च या कालावधीत दर शनिवारी दुपारी १२ वा. सुटून त्याच दिवशी रात्री साडेदहा वाजता पनवेलला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी (०११०५) दि. २७ फेब्रुवारी ते २७ मार्च या कालावधीत पनवेलहून दर शनिवारी रात्री ११.५५ वा. सुटून मडगावला दुसर्‍या दिवशी ११ वाजता पोहोचेल. बावीस डब्यांच्या या गाडीलाही पहिल्या गाडीसारखेच थांबे आहेत.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेRatnagiriरत्नागिरी