शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

राज्य कॅरम संघटनेत रत्नागिरीच्या दोघांची वर्णी

By अरुण आडिवरेकर | Updated: July 24, 2023 15:50 IST

रत्नागिरी : सन २०२३ ते २०२७ या कालावधीसाठी मुंबई महाराष्ट्र कॅरम असोसिएशनची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत पालघरच्या जितेंद्र ...

रत्नागिरी : सन २०२३ ते २०२७ या कालावधीसाठी मुंबई महाराष्ट्र कॅरम असोसिएशनची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत पालघरच्या जितेंद्र शाह यांची पुन्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणीत रत्नागिरी जिल्ह्यातील प्रदीप भाटकर यांची उपाध्यक्षपदी तर अजित सावंत यांची खजिनदारपदी पुन्हा वर्णी लागली आहे.पुण्याचे भारत देसडला यांनाही दुसऱ्यांदा कार्याध्यक्ष म्हणून निवडण्यात आले आहे. तर मानद सचिव या पदावर मुंबईच्या अरुण केदार यांची निवड करण्यात आली आहे. रत्नागिरीच्या अजित सावंत यांचीही खजिनदारपदी दुसऱ्यांदा वर्णी लागली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी नितीन करंडे यांनी निवडणुकीचा निकाल वाचून दाखविला.बिनविरोध निवडण्यात आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : अध्यक्ष - जितेंद्र शाह (पालघर), कार्याध्यक्ष - भारत देसडला (पुणे), उपाध्यक्ष - धनंजय साठे (सांगली), गिरीश तुळपुळे (रायगड), मंजूर अहमद खान (जळगाव), प्रदीप भाटकर (रत्नागिरी), यतिन ठाकूर (मुंबई), मानद सचिव - अरुण केदार (मुंबई), खजिनदार - अजित सावंत (रत्नागिरी), मानद सहसचिव - अभिजित मोहिते (काेल्हापूर), दत्तप्रसाद शेंबेकर (ठाणे), इक्बाल नबी (मुंबई उपनगर), केतन चिखले (मुंबई), योगेश फणसळकर (सिंधुदुर्ग), कार्यकारिणी सदस्य - आनंद खरे (नाशिक), आशुतोश धोडमिसे (पुणे), जितेंद्र दळवी (ठाणे), संतोष चव्हाण (मुंबई उपनगर).

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी