शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर दोन कारची टक्कर, ५ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:32 IST

खेड : मुंबई - गोवा महामार्गावर आपेडे फाटा येथे मारुती ब्रिझा आणि टाटा नॅनो या दोन वाहनांमध्ये समोरासमोर टक्कर ...

खेड : मुंबई - गोवा महामार्गावर आपेडे फाटा येथे मारुती ब्रिझा आणि टाटा नॅनो या दोन वाहनांमध्ये समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात पाचजण जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास झाला.

या अपघातात नॅनो गाडीच्या चालकाला गंभीर दुखापत झाली असून, ब्रिझा कारमधील चारजण किरकोळ जखमी झाले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,

राजेंद्र दत्ताराम शिंदे (५७, रा. मुंबई) हे शिमगोत्सवासाठी, ग्रामदेवतेच्या पालखी दर्शनासाठी मुंबई येथून गुहागरला ब्रिझा कारने (एमएच ४७ एसी ३०७३) जात होते. मुंबई - गोवा महामार्गावर कळंबणी गावानजीक आपेडे फाटा येथे समोरून येणाऱ्या टाटा नॅनो कारशी (एमएच १५ ईपी १४७५) त्यांची समोरासमोर टक्कर झाली.

या अपघातात दोन्ही गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले, तर टाटा नॅनो कारचा चालक राहुल पवार याला गंभीर दुखापत झाली. त्याला तत्काळ खेडमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. ब्रिझा कारमधील राजेंद्र दत्ताराम शिंदे (५७), निर्मला राजेंद्र शिंदे ( ५३), सायली राजेंद्र शिंदे (१९) आणि ज्योती प्रकाश विचारे (५९) या चौघांना किरकोळ दुखापत झाली. या सर्व जखमींना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. अपघाताची खबर मिळताच खेड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक इनामदार यांनी कर्मचाऱ्यांसहीत घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

--

khed-photo301 खेड महामार्गावर कळंबणीनजीक झालेल्या अपघातात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले.

--