शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वेरळ घाटामध्ये ट्रेलर फसल्याने वाहतूक विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 15:14 IST

Trafic Ratnagiri : वळणाचा अंदाज न आल्याने मुंबईच्या दिशेने जाणारा ट्रेलर साईडपट्टीवर फसल्याची घटना मुंबई - गोवा महामार्गावरील वेरळ घाटामध्ये शनिवारी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्याने घडली़ यामुळे महामार्गावर दोन तास एकेरी वाहतूक सुरू होती़

ठळक मुद्देवेरळ घाटामध्ये ट्रेलर फसल्याने वाहतूक विस्कळीतमहामार्गावर दोन तास एकेरी वाहतूक

लांजा : वळणाचा अंदाज न आल्याने मुंबईच्या दिशेने जाणारा ट्रेलर साईडपट्टीवर फसल्याची घटना मुंबई - गोवा महामार्गावरील वेरळ घाटामध्ये शनिवारी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्याने घडली़ यामुळे महामार्गावर दोन तास एकेरी वाहतूक सुरू होती़मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम पावसाळ्यात थांबविण्यात आले आहे. लांजा शहरामध्ये ओव्हर ब्रिजसाठी प्लेअर उभारण्यासा ड्रिल मारण्याचे काम पावसाळ्यात बंद करण्यात आले आहे. त्यामुळे ही ड्रील मशीन घेऊन ट्रेलर मुंबईच्या दिशेने सकाळी ८ वाजता निघाला होता.

वेरळ घाटातील यु आकाराच्या वळणावर उतार उतरत असताना चालकाला वळणाचा अंदाज आला नाही. त्यामुळे साईटपट्टीवर ट्रेलरचे पुढील चाक मातीत रुतले. त्यामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहणाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या आधी देखील जम्बो ट्रेलर या वळणामध्ये अचानक बिघडल्याने वाहतूक ठप्प झाली होती.शनिवारी सकाळी वेरळ घाटामध्ये ट्रेलर फसल्याने छोटी वाहने एका बाजूने जात होती. ट्रेलरला थोडासे बाजूला केल्यानंतर दोन तासाने वाहतूक सुरळीत करण्यात आली.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीRatnagiriरत्नागिरी