शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत नागरिकत्व सुधारणा कायदा विरोधात हजारोंचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 11:53 IST

रत्नागिरी : नागरिकत्व सुधारणा कायदा विरोधात विविध समाजातील सुमारे १५ हजार मोर्चकऱ्यांनी उद्यमनगर भागातील चंपक मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय ...

ठळक मुद्देरत्नागिरीत नागरिकत्व सुधारणा कायदा विरोधात हजारोंचा मोर्चाहुसेन दलवाई, डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा

रत्नागिरी : नागरिकत्व सुधारणा कायदा विरोधात विविध समाजातील सुमारे १५ हजार मोर्चकऱ्यांनी उद्यमनगर भागातील चंपक मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला. हा मोर्चा खासदार हुसेन दलवाई तसेच माजी खासदार, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. मोर्चाचे नियोजन उत्तमरित्या केल्याने अतिशय शांततेत व शिस्तबद्ध रितीने हा मोर्चा पार पडला.सी. ए. ए., एनउधमनगर येथील चंपक मैदान ते चर्मालय, गोडबोले स्टाप, मारुती मंदीर, माळनाका ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत काढण्यात आलेल्या अती विराट मोर्चा मध्ये राजापूर, देवरूख, संगमेश्वर, लांजा व रत्नागिरी येथील हिन्दू मुस्लिम बांधव हजारोच्या संख्यने सहभागी झाले होते. खासदार हुसैन दलवाई,माजी खासदार भालचंद्र मुणगेकर,आमदार हुस्नबानु खलिफे, हाफिज नदीम सिद्दीकी, मिलिंद किर, कुमार शेट्ये, बशीर मुतुर्झा, अभिजित हेगशेटये, रझाक काझी, नगरसेवक सुफियान वणू, अलिमियां काझी, बाळा कचरे, तानाजी कुळ्ये, एल. व्ही. पवार आदी हिन्दू मुस्लिम बांधव मोर्चात सहभागी झाले होते.चंपक मैदान हे मोर्चाचे मुख्य ठिकाण होते. या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व मोर्चेकारी सकाळी ९ च्या सुमारास गोळा होऊ लागले. या ठिकाणी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. त्यानंतर या ठिकाणी जाहीर सभा आयोजित केली होती. यावेळी उपस्थित मान्यवर खासदार हुसेन दलवाई, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, आमदार हुस्नबानु खलिफे, हाफीज नदीम सिद्दीकी, बशीर मुर्तुर्झा, नगरसेवक सुफयान वणू आदींनी विचार व्यक्त करताना हुकुमशाही पद्धतीने हा कायदा करणाऱ्या केंद्र सरकारवर तोफ डागली.हा कायदा संविधानाची गळचेपी करणार असल्याने देशातील बहुसंख्य लोकांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे हा कायदा सरकारने मागे घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.त्यानंतर हा सर्व जमाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे आला. हा कायदा रद्द करण्यासंदर्भातील निवेदन राष्ट्रपतींपर्यंत पोहोचविण्यासाठी ते जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आले. अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी हे निवदन शिष्टमंडळाकडून स्वीकारले.अ३३ंूँेील्ल३२ ं१ीं

टॅग्स :Morchaमोर्चाRatnagiriरत्नागिरी