शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

Ratnagiri: स्वत:च चिता रचून वृद्धाने केली आत्महत्या

By मनोज मुळ्ये | Updated: November 8, 2023 15:27 IST

घराशेजारी पेटलेली आग पाहून शेजारीपाजारी धावत आले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

लांजा : स्वत:ची चिता रचून एका वृद्धाने आत्महत्या केल्याचा प्रकार लांजा तालुक्यातील पालू येथे मंगळवारी मध्यरात्री २ वाजता घडला आहे. या प्रकारामुळे गावात खळबळ उडाली आहे. शंकर सखाराम सपकाळ (७०) असे त्यांचे नाव असून, मानसिक संतुलन बिघडले असल्याने त्यांनी हा प्रकार केला असल्याचा अंदाज आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पालू येथील पांदले खालची वाडी येथील शंकर सपकाळ यांचे वयोमानानुसार मानसिक संतुलन बिघडले होते. मंगळवारी मध्यरात्रीनंतर २ वाजता त्यांनी घराच्या शेजारीच असलेलल्या पडवीतील लाकडे तसेच घराचे जुने वासे यांची चिता रचली. ती पेटवून ते त्यावर झोपले. पेटलेल्या लाकडांनी त्यांच्या शरीराचा जळून कोळसा झाला. घराशेजारी पेटलेली आग पाहून शेजारीपाजारी धावत आले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.पोलीसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. ही आत्महत्या आहे की घातपात, यादृष्टीने पोलिस तपास करणार आहेत. पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्यासमवेत पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अधिक तपास हेडकॉन्स्टेबल सचिन भुजबळराव करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी