शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

टाकेडेत मुलीची तळीत उडी मारून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 05:07 IST

टाकेडे गावातील स्मिता नवृत्ती चाळके (१५) या मुलीने शनिवारी गावातील बाणशेत या तळीत उडी मारून आत्महत्या केल्याची तक्रार मंडणगड पोलीस स्थानकात देण्यात आली

मंडणगड : तालुक्यातील टाकेडे गावातील स्मिता नवृत्ती चाळके (१५) या मुलीने शनिवारी गावातील बाणशेत या तळीत उडी मारून आत्महत्या केल्याची तक्रार मंडणगड पोलीस स्थानकात देण्यात आली असून या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या घटनेसंदर्भात टाकेडे गावठाण येथील संदीप विठ्ठल साळुंखे यांनी मंडणगड पोलीस स्थानकात खबर दिली आहे. या माहितीनुसार मयत स्मिता ही ४ आॅगस्टला सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास काही न सांगता घरातून निघून गेली व ती घरी न परतल्याने तिचा आजबाजूच्या परिसरात शोध घेत असताना सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास तिचा मृतदेह गावातील बाणशेत तळीच्या पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगताना आढळून आला. याबाबतची माहिती मंडणगड पोलिसांना देण्यात आली.या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक उत्तम पिठे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून मृत स्मिता हिच्या मृतदेहाचे विच्छेदन दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. रविवारी सकाळी तिच्या पार्थिवावर टाकेडे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.