शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात बांधकामे हटवण्यास अजूनही विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 12:56 IST

मुंबई - गोवा महामार्गावरील चौपदरीकरणांतर्गत येणाऱ्या रस्त्यालगतची शहरातील प्रांत कार्यालयाशेजारील झाडे काढण्यासाठी सुरुवात झाली आहे. मात्र, संपादीत जागेतील बांधकामे काढण्यास नागरिकांनी विरोध केला. पावसाळा व गणेशोत्सवानंतर बांधकामे काढावी, अशी मागणी करण्यात आली.

ठळक मुद्देचिपळुणात बांधकामे हटवण्यास अजूनही विरोधपावसाळा व गणेशोत्सवानंतर बांधकामे काढावी, अशी मागणी

चिपळूण : मुंबई - गोवा महामार्गावरील चौपदरीकरणांतर्गत येणाऱ्या रस्त्यालगतची शहरातील प्रांत कार्यालयाशेजारील झाडे काढण्यासाठी सुरुवात झाली आहे. मात्र, संपादीत जागेतील बांधकामे काढण्यास नागरिकांनी विरोध केला. पावसाळा व गणेशोत्सवानंतर बांधकामे काढावी, अशी मागणी करण्यात आली.दोन वर्षे झाली तरी चिपळुणात चौपदरीकरण काम सुरु नाही. संपादीत केलेल्या जागा मालकांना मोबदला देण्यात आला आहे. बहादूरशेख नाका ते पाग दरम्यान ५११ कुटुंब बाधीत आहेत, तर १४५ इमारती, गाळे, संरक्षक भिंत, पत्र्यांचे शेड, टपऱ्या व अन्य बांधकामासह २२ विहिरी यात नष्ट होणार आहेत.

जमीन संपादीत झालेल्या राष्ट्रीय  महामार्गाने उन्हाळ्यात बांधकामे काढण्याचे आदेश दिले होते. मात्र, पावसाळा सुरू झाल्याने लोकानी जायचे कुठे? असे सांगून त्यास विरोध केला होता. पावसाळ्यात दोन महिने काम बंद होते. शुक्रवारी प्रांत कार्यालय, राष्ट्रीय महामार्ग कार्यालयासमोरील वृक्ष तोडण्यात आले.

दुकानेही जेसीबीने हटविण्यात येणार होती. मात्र, स्थानिक दुकानदार, व्यावसायिकांनी विरोध केला व पावसाळा संपताच बाधकामे हटविण्याची मागणी केली. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मोरे, माजी नगरसेवक संजय तांबे, शिवसेनेचे कपील शिर्के यांच्यासह अनेक कार्यकर्ते तेथे उपस्थित होते.

टॅग्स :ChiplunचिपळुणRatnagiriरत्नागिरी