शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:29 IST

रत्नागिरी : शहरातील राजीवडा नाका येथे महिलेला तसेच तिच्या मुलाला अज्ञात कारणातून शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री ...

रत्नागिरी : शहरातील राजीवडा नाका येथे महिलेला तसेच तिच्या मुलाला अज्ञात कारणातून शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री ८.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. या मारहाणीत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे १९ ग्रॅम वजनाचे सुमारे २८ हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावल्याची तक्रार देण्यात आली आहे. याप्रकरणी शहर पाेलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी परवीन दालिम शेख (३३, रा. कौशल्य प्लाझा, राजीवडा नाका) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार

फैजान रियाज फणसोपकर व अब्दुला इक्बाल वस्ता (दोन्ही रा. राजीवडा) यांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फैजान रियाज फणसोपकर व अब्दुला वस्ता यांनी परवीन शेख राहत असलेल्या इमारतीच्या खाली आले. त्यांनी त्यांचा मुलगा तेहबीज दालिम शेख (१५) याला मारहाण करण्यास सुरुवात केली. ही बाब परवीन शेख यांना समजताच त्या सोडवण्यासाठी खाली गेल्या व संशयित त्यांच्या मुलाला बाजूच्या पडक्या इमारतीत नेऊन मारहाण करत होते. मुलाला सोडवण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी त्यांनाही लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच त्यांना ठार मारण्याची धमकी देत गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतले. याबाबत परवीन शेख शनिवारी दुपारी शहर पोलिसांकडे तक्रार दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुक्ता भोसले करीत आहेत.