शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील कोर्ले येथील सिध्दांतची रणजीच्या संभाव्य संघात निवड

By मेहरून नाकाडे | Updated: June 7, 2023 18:53 IST

रणजी संभाव्य संघात निवड झाल्याबद्दल सिध्दांतवर काैतुकाचा वर्षाव

रत्नागिरी : मुंबई रणजी संघाच्या निवडीसाठी पुढील आठवड्यात निवडपूर्व अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी संभाव्या ३५ खेळाडूंची निवड करण्यात आली असून त्यामध्ये १५ क्रमांकावर जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील कोर्ले येथील सिध्दांत अधटराव याची निवड झाली आहे. रणजी संभाव्य संघात निवड झाल्याबद्दल सिध्दांतवर सर्वस्तरातून काैतुकाचा वर्षाव होत आहे.मुंबई रणजी संघासाठी ३५ खेळाडूंची शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामधे भारतीय टिमचे कॅप्टन रोहित शर्मा, आक्रमक खेळाडू सूर्यकुमार यादव याचा समावेश आहे. राजू कुलकर्णी याच्या नेतृत्वाखालील निवड समितीने यांची निवड केली आहे. कोर्ले येथील सिद्वांत अधटराव हा उत्कृष्ठ खेळाडू असून त्याने यापुर्वी चांगला खेळ केला आहे. खेळातील सराव व परिश्रम, आत्मविश्वासाच्या बळावर त्याने संघात जाण्याच्या पहिल्या टप्प्यापर्यंत पोहचण्यात यश मिळविले आहे.

संभाव्य संघात रोहित शर्मा, पृथ्वी साव, यशस्वी जायसवाल, भूपेन लालवानी, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, सर्फराज खान, शिवम दुबे, अरमान जाफर, जयेश पोखरे, प्रणव केला, हार्दिक तमोरे, प्रसाद पवार, सिद्धांत अधटराव, शार्दुल ठाकुर, धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, रायस्टन डायस, हर्ष तन्ना, शम्स मुलानी, तनुश कोटियन, विजय गोहिल, खिजर दफेदार, परीक्षित वलसांगकर, सिल्वेस्टर डिसूजा, सक्षम झा, अमन खान, साईराज पाटिल, सुजीत नायक, आदित्य धूमल, शशांक अटारडे, आतिफ अत्तरवाला यांचा समावेश आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी