शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

महागाई विरोधात शिवसेनेचा राजापुरात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 14:28 IST

चला मिळून ताई माई, रोखू आपण महागाई, बंद करा भेदाभेद, महागाईचा करा निषेध अशा घोषणा देत आज राजापुरात शिवसेनेच्यावतीने महागाईच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देआमदार राजन साळवी यांचे नेतृत्वमोर्चा राजापूर बसस्थानक ते तहसीलदार कार्यालय राजापूर तहसीलदार यांना निवेदन

राजापूर,9 : चला मिळून ताई माई, रोखू आपण महागाई, बंद करा भेदाभेद, महागाईचा करा निषेध अशा घोषणा देत आज राजापुरात शिवसेनेच्यावतीने महागाईच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला.

आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात तालुक्यातील ग्रामीण भागातील महिला, ग्रामस्थदेखील सहभागी झाले होते. त्यानंतर राजापूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.वाढत्या महागाई विरोधात राज्यभर शिवसेनेकडून आंदोलन करण्यात येत आहे. राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली आज राजापूर बसस्थानक ते तहसीलदार कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला.

यावेळी महागाई विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. हा मोर्चा तहसीलदार कार्यालयाच्या आवारात येताच संपूर्ण परिसर भगवामय झाला होता.

या मोर्चामध्ये अनुजा साळवी, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती दीपक नागले, महिला जिल्हाप्रमुख शिल्पा सुर्वे, जिल्हा परिषद अध्यक्ष स्नेहा सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते.