शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लांजात महागाईविरोधात शिवसेनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 14:06 IST

अच्छे दिन येतील येतील असे वाटत होते, पण चार वर्षे होत आली तरी अच्छे दिन काही अजून आलेले नाहीत. जनतेने विश्वासाने भाजपच्या हाती सत्ता दिली तर भाजपने जनतेचा विश्वासघात केला, असा आरोप लांजा-राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी केला. महागाई विरोधात लांजा येथे शिवसेनेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देभाजपने जनतेचा विश्वासघात केला : राजन साळवीमोर्चात जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामस्थ सहभागी

लांजा,10 : अच्छे दिन येतील येतील असे वाटत होते, पण चार वर्षे होत आली तरी अच्छे दिन काही अजून आलेले नाहीत. जनतेने विश्वासाने भाजपच्या हाती सत्ता दिली तर भाजपने जनतेचा विश्वासघात केला, असा आरोप लांजा-राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी केला. महागाई विरोधात लांजा येथे शिवसेनेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चाच्या निमित्ताने छोटेखानी सभा आयोजित केली होती. या सभेत राजन साळवी यांनी भाजपवर जोरदार टिका केली.

महागाई विरोधात लांजा तालुका शिवसेनेच्यावतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १२ वाजता कोर्लेफाटा येथून या मोर्चाला सुरूवात करण्यात आली. तत्पूर्वी, कोर्लेफाटा येथे सर्व नागरिक एकत्र आल्यानंतर त्याठिकाणी छोटेखानी सभा घेण्यात आली.

या सभेत आमदार राजन साळवी यांनी भाजपवर टिका करत जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवण्यात हे सरकार अपयशी ठरल्याचे सांगितले. या मोर्चामध्ये सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

वाढत्या महागाईची झळ तुम्हाला बसत नाहीत का, मग प्रतिकार करूया, वाघ आला वाघ आला शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणांनी लांजा शहर दणाणून गेले होते. कोर्लेफाटा ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर तहसीलदार मारूती कांबळे यांना शिवसेनेच्यावतीने निवेदन देण्यात आले.

या मोर्चामध्ये आमदार राजन साळवी यांच्यासमवेत उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, तालुकाप्रमुख संदीप दळवी, दत्ताजी कदम, चंद्रकांत मणचेकर, शहरप्रमुख गुरूप्रसाद देसाई, जिल्हा परिषद सदस्य पूजा आंबवकर, स्वरूपा साळवी, जया माने, सभापती दीपाली दळवी, सुभाष पवार यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य , पंचायत समिती सदस्य , ग्रामस्थ सहभागी झाले होते.