शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जहाजाच्या तुकड्यामुळे लाडघर किनारी खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 13:33 IST

या लोखंडी अवजाराचा उपयोग प्लॅटफॉर्म म्हणून समुद्रात करत असावेत, असाही अंदाज या यंत्रणांकडून काढण्यात आला आहे. मात्र, यात कोणत्याही प्रकारचा संशय नसल्याचे व कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे दोन्ही सुरक्षा यंत्रणांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देथम ही बोट असल्याचा संशय काही लोकांना आला. ग्रामस्थांनी याबाबत तत्काळ पोलिसांना सूचना दिली.

दापोली : दापोली तालुक्यातील लाडघर समुद्र किनारी मोठ्या जहाजाचा लोखंडी भाग वाहून आल्याने खळबळ उडाली होती. मात्र, सुरक्षा यंत्रणांनी याची पाहणी केल्यानंतर यात काहीही संशयास्पद नसल्याचे जाहीर केल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.तालुक्यातील लाडघर दत्त मंदिरानजीक सकाळच्या सुमारास काही ग्रामस्थांना हा वाहून आलेला महाकाय लोखंडी भाग नजरेस पडला. प्रथम ही बोट असल्याचा संशय काही लोकांना आला. ग्रामस्थांनी याबाबत तत्काळ पोलिसांना सूचना दिली.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या वाहून आलेल्या लोखंडी भागाची पाहणी केली तसेच कस्टम अधिकाऱ्यांनादेखील याबाबत सतर्क केले. यावेळी भरतीच्या पाण्याने हा लोखंडी भाग किनाऱ्याला फेकला गेला. यानंतर सर्व यंत्रणा मिळून या लोखंडी भागाची पाहणी केली असता हा मोठ्या जहाजातून तुटून आलेला अथवा निकामी झाल्याने फेकून दिलेला लोखंडी भाग असावा, असा निष्कर्ष त्यांनी काढला.या लोखंडी अवजाराचा उपयोग प्लॅटफॉर्म म्हणून समुद्रात करत असावेत, असाही अंदाज या यंत्रणांकडून काढण्यात आला आहे. मात्र, यात कोणत्याही प्रकारचा संशय नसल्याचे व कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे दोन्ही सुरक्षा यंत्रणांनी स्पष्ट केले. त्यामुळे ग्रामस्थांनी तसेच मच्छीमारांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

टॅग्स :konkanकोकणRatnagiriरत्नागिरी