शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

शिमग्याआधीच कोकणात सोंग नाचायला लागली; विनायक राऊत यांचा निलेश राणे यांना टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 22:30 IST

रत्नागिरी : आता शिमगा जवळ आला आहे, पण शिमग्याआधीच कोकणात सोंग नाचायला लागली आहेत. मिसरूड न फुटलेल्याने बाळासाहेबांवर केलेली ...

रत्नागिरी : आता शिमगा जवळ आला आहे, पण शिमग्याआधीच कोकणात सोंग नाचायला लागली आहेत. मिसरूड न फुटलेल्याने बाळासाहेबांवर केलेली टीका शिवसैनिक सहन करणार नाहीत. शरद पवार, नारायण राणे यांनी टीका केली तर समजू शकतो, पण राजकारणामध्ये ज्यांना शिवसेनेने जन्माला घातले, त्यांच्यावरच आरोप केले जात आहेत. शिवसैनिक लेचापेचा नसून यावेळी डिपॉझिट जप्त करूनच नीलेश राणेला पराभूत करून घरी पाठवणार, असा विश्वास शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.रत्नागिरी तालुक्यातील हरचेरी जिल्हा परिषद गटाच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खासदार राऊत म्हणाले की, वाटदमधील शिवसैनिकांनी मेळावा घेऊन चौकार मारला होता, तर तुम्ही आज षटकार मारल्याचे सांगितले. आपल्या मुलांमुळे नारायण राणे कंटाळे आहेत, अस्वस्थ आहेत. त्यांच्या तब्बेतीला आराम पडो, असे सांगून या दोन पोरांना घरी बसवा म्हणजे त्यांच्या तब्बेतीला आराम पडेल, असा टोलाही त्यांनी हाणला.