शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सूनचा अंदाज 2025: यंदा भरभरून पाऊस, महाराष्ट्रातही सुखदसरी बरसणार
2
‘बलात्कार करतो का’ म्हणत भाजप पदाधिकाऱ्याची हत्या; बीड जिल्हा पुन्हा हादरला
3
बहुमत असेल तर नगरसेवक दाखवू शकतील नगराध्यक्षांना घरचा रस्ता; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
4
शिक्षक भरती घोटाळा: मुख्याध्यापकाने पाठवलेला प्रस्ताव झाडाझडतीनंतर पोलिसांच्या हाती
5
Viral Video: कारच्या डिक्कीतून बाहेर लटकला हात; रील करण्याचे कारण तपासातून आले समोर
6
पालघर: जव्हार तालुक्यात हंडाभर पाणी भरण्यासाठी महिलांची झुंबड, विहिरीवर भांडणे
7
अलिबागमध्ये प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू; नातेवाइकांचा रुग्णालयाविरोधात संताप
8
राज्यात कोणत्याही लिफ्टला नाही एक्स्पायरी डेट! धक्कादायक माहिती आली समोर
9
नॅशनल हेरॉल्ड प्रकरण: ईडीचे सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याविरुद्ध आरोपपत्र
10
"काही लपवण्याचे कारण नाही, कुठलीही जुनी आठवण..."; राज ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे भाष्य
11
सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन काँग्रेस भडकली; देशभरातील ईडी कार्यालयांबाहेर उद्या करणार आंदोलन
12
IPL 2025 : चहल ठरला PBKS च्या 'ब्लॉकबस्टर' शोचा हिरो! प्रीतीनं गळाभेट घेत थोपटली फिरकीपटूची पाठ
13
ऐनवेळी भाषणास संधी नाही, अजितदादांचा मोठा निर्णय; म्हणाले, “मी अन् एकनाथरावांनी ठरवलेय की...”
14
IPL 2025 : चहलनं फिरवली मॅच! अल्प धावसंख्येचा बचाव करताना KKR ला रोखत पंजाबनं रचला इतिहास
15
"आमच्याविषयी बोलू नका, स्वतःचा रेकॉर्ड पाहा"; वक्फ कायद्यावरुन बोलणाऱ्या पाकला भारताने फटकारलं
16
आता अशा 'लाडक्या बहि‍णींना' १५०० रुपयांऐवजी केवळ ५०० रुपयेच मिणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं!
17
"धमकावण्याचा प्रयत्न...!"; सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याविरुद्ध ED ने आरोपपत्र दाखल केल्यावरून काँग्रेस भडकली
18
ईडीची सहारा समूहावर मोठी कारवाई! लोणावळ्यातील अ‍ॅम्बी व्हॅलीची ७०७ एकर जागा जप्त
19
तुमचे १०० बाप खाली आले तरी शिवसेनेचे अस्तित्व संपवता येणार नाही; ठाकरेंचा नाशिक दौरा, टिझर आला
20
PM मोदींच्या गुजरातमधून सुरुवात, काँग्रेसमध्ये नवचैतन्य येणार; राहुल गांधींचा प्लान काय?

]शंकर बर्गे रत्नागिरीचे नवे अप्पर जिल्हाधिकारी 

By शोभना कांबळे | Updated: September 15, 2023 01:02 IST

शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातील अप्पर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी रात्री काढण्यात आले. रत्नागिरीच्या अप्पर जिल्हाधिकारी पदी असलेले संजय शिंदे यांची काही महिन्यापूर्वी बदली झाल्याने हे पद रिक्त होते.

रत्नागिरी : काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या अप्पर जिल्हाधिकारीपदी शंकर बर्गे यांची बदली झाली आहे. त्यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी रात्री उशिरा  आले.शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातील अप्पर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी रात्री काढण्यात आले. रत्नागिरीच्या अप्पर जिल्हाधिकारी पदी असलेले संजय शिंदे यांची काही महिन्यापूर्वी बदली झाल्याने हे पद रिक्त होते. या रिक्त पदी शंकर बर्गे यांची नियुक्ती झाली आहे. बर्गे यांनी यापूर्वीही रत्नागिरीचे निवासी उपजिल्हाधिकारी या पदावर काम केले आहे. तसेच रत्नागिरी औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले आहे.सध्या ते सिंधुदुर्ग येथे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. आता पुन्हा रत्नागिरीचे अप्पर जिल्हाधिकारी पदी त्यांची नियुक्ती झाली आहे.तसेच बर्गे यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या पदावर रवी जनार्दन पाटील यांची नियुक्ती झाली आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीState Governmentराज्य सरकार