शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

रत्नागिरीचा सार्थक देसाई महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात

By अरुण आडिवरेकर | Updated: December 4, 2023 18:39 IST

रत्नागिरी : बीसीसीआयच्या अंतर्गत होणाऱ्या १६ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र क्रिकेट संघात रत्नागिरीच्या सार्थक देसाई याची निवड करण्यात आली ...

रत्नागिरी : बीसीसीआयच्या अंतर्गत होणाऱ्या १६ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र क्रिकेट संघात रत्नागिरीच्या सार्थक देसाई याची निवड करण्यात आली आहे. ताे रत्नागिरीतील कै. छोटू देसाई क्रिकेट अकॅडमीचा खेळाडू आहे.महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या आंतर जिल्हा निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत सार्थकने एक शतक व सुपर लीग स्पर्धेत अशी सलग दोन शतके झळकावली आहेत, तसेच त्याने गोलंदाजी करताना २० विकेटस् घेतल्या आहेत. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची महाराष्ट्राच्या संघात निवड करण्यात आली आहे. त्याला प्रशिक्षक दीपक देसाई यांचे मार्गदर्शन लाभले आहे.महाराष्ट्राचा संघ आंध्र प्रदेश येथे दिल्ली संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी रवाना झाला आहे. सार्थक देसाई हा रा. भा. शिर्के प्रशालेचा विद्यार्थी आहे. त्याच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष व रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष किरण सामंत, कार्याध्यक्ष बाळू साळवी, उपाध्यक्ष दीपक मोरे, सचिव बिपिन बंदरकर, सहसचिव बलराम कोतवडेकर, अकॅडमीचे अध्यक्ष गजेंद्र पाथरे, मनोहर गुरव व अमित लांजेकर यांनी त्याचे अभिनंदन केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी