शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

समाजातील विविध घटकांसमवेत संजीवनी विलणकर यांनी घेतली पंचप्राण शपथ

By मेहरून नाकाडे | Updated: August 9, 2023 11:52 IST

रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्ष सांगता सोहळ्याचे औचित्य साधून ‘माझी माती, माझा देश’ उपक्रम सर्वत्र साजरा होत आहे. ...

रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्ष सांगता सोहळ्याचे औचित्य साधून ‘माझी माती, माझा देश’ उपक्रम सर्वत्र साजरा होत आहे. यानिमित्ताने बुधवारी क्रांतीदिनी ‘पंचप्राण शपथ’ शहरातील ज्येष्ठ नागरिक संजीवनी वेलणकर यांच्या घरी घेण्यात आली. विशेष म्हणजे महाविद्यालयीन युवक, युवती, शेतमजूर, बागायतदार, वकिल, डॉक्टर, गृहिणी अशा समाजातील विविध घटकांना सोबत घेत शपथ घेण्यात आली. शहरातील विलकर कुटूंबियांमध्ये दरवर्षी प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्यदिनादिवशी भारत मातेचे पूजन करण्यात येते.  दोन पिढ्या हा भारत मातेच्या पूजनाचा सोहळा अखंड सुरू आहे. संजीवनी यांचे वडिल राजाराम विलणकर यांचे वडिल व पत्नीसह १९४२ च्या लढ्यात सहभागी झाले होते. भारत देशाबद्दल असलेल्या विलक्षण प्रेमामुळेच राजाराम दरवर्षी स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक या दोन्ही राष्ट्रीय सणाला घरात भारतमातेची पूजा करीत असत. १९९६ पर्यंत वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी पूजा केली. मात्र वडिलांच्या निधनानंतर त्यांची कन्या संजीवनी यांनी भारतमाता पूजनाचा उपक्रम अद्याप सुरू ठेवला आहे. क्रांतीदिनीही भारतमातेची पूजा करून त्यांनी ‘पंचप्राण शपथ’ घेतली. यावेळी चंद्रकांत मार्इंगडे, विमल मार्इंगडे, प्रमोद सावंत, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे विद्यार्थी, अ‍ॅड. सलोनी शेडगे, डॉ. कोमल सुतार, दीप्ती वहाळकर, विजया देव, मनीषा वालावलकर शपथ घेण्यासाठी उपस्थित होत्या.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी