शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील चार खाड्यांमधील हातपाठी उत्खननासाठी मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 10:22 IST

sand, ratnagiri, महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाने रत्नागिरी जिल्ह्यातील चार खाड्यांचे सर्व्हेक्षण करून ६,२९,३५७ ब्रास वाळू काढण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे या वाळूच्या उत्खननासाठी परवाने देण्याकरिता दर निश्चित करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी दिग्विजय पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्ह्यातील चार खाड्यांमधील हातपाठी उत्खननासाठी मंजुरीदरनिश्चितीसाठी शासनाकडे प्रस्ताव

रत्नागिरी : महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाने जिल्ह्यातील चार खाड्यांचे सर्व्हेक्षण करून ६,२९,३५७ ब्रास वाळू काढण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे या वाळूच्या उत्खननासाठी परवाने देण्याकरिता दर निश्चित करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी दिग्विजय पाटील यांनी दिली.कोकणात ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस असतो. त्यामुळे खनिकर्म विभागाचे ऑक्टोबर र ते सप्टेंबर असे आर्थिक वर्ष ग्राह्य धरले जाते. पुर्वी वाळू उत्खननासाठी खनिकर्म विभागाकडून परवानगी दिली जात असे. मात्र, आता महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाला हे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार मेरीटाईम बोर्ड खाड्यांचे सर्वेक्षण करून वाळू उत्खननाची जागा निश्चित करून परवानगी देते.यानुसार आता जिल्ह्यातील आंजर्ला खाडीतील ३ गट आणि दाभोळ, जयगड आणि काळबादेवी या तीन खाड्यांमधील प्रत्येकी एक अशा एकूण सहा गटातील ६,२९,३५७ ब्रास वाळूसाठी मेरीटाईम बोर्डाकडून परवानगी देण्यात आली आहे. या वाळूच्या उत्खननासाठी आता दर निश्चित करण्यात येणार आहेत. त्यासाठी शासनाकडे लवकरच प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. शासनाकडून दर निश्चिती झाल्यानंतर वाळू उत्खननासाठी परवाने देण्यात येणार आहेत. ड्रेजरने वाळू उपसा करण्यासाठीही मेरी टाईम बोर्डाकडून सर्वेक्षण झाल्यानंतर वाळू उत्खननासाठी ना हरकत परवाने देण्यात येणार आहेत.गेल्यावर्षी लिलावातील दर अधिक प्रमाणावर असल्याने सातत्याने लिलाव करूनही त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे वाळूचा लिलाव होऊ शकले नाहीत. सध्या बांधकाम क्षेत्राला आलेली गती लक्षात घेता वाळूचा तुटवडा अधिक जाणवू लागला आहे. त्यामुळे वाळू उत्खननानंतर त्याच्या लिलावाची प्रतीक्षा करण्यात येत आहे.जिल्हा खनिकर्म विभागाकडून हातपाटी वाळू उत्खननासाठी शासनाकडे दर निश्चितीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार असून त्यानंतर उत्खननासाठी परवाने देण्यात येणार आहेत. त्यामुळे आता वाळू व्यावसायिकांचे शासनाच्या मंजुरीकडे लक्ष लागले आहे.खाडी वाळू (ब्रास)

  • आंजर्ले खाडी (३ गट) २,५०,३९८
  • दाभोळ (१ गट) १,९२,८७७
  • जयगड (१ गट) ४०,०५८
  • काळबादेवी (१ गट) १,४६,०२४

एकूण (६ गट) ६,२९,३५७

टॅग्स :sandवाळूRatnagiriरत्नागिरी