शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाची कठड्याला धडक : दोन ठार

By admin | Updated: May 7, 2017 23:43 IST

रिक्षाची कठड्याला धडक : दोन ठार

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : शहरातील माळनाका परिसरात उभारण्यात येत असलेल्या स्कायवॉकच्या खांबाला रिक्षाची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात दोघेजण जागीच ठार झाले़, तर तिघेजण गंभीर जखमी झाले़ रिक्षाचालक ईश्वर दशरथ दोडामणी व सहप्रवासी अशोक लक्ष्मण चव्हाण अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.ही घटना रविवारी पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास घडली.संतोष जनार्दन विसपुते (पोलीस वसाहत, रत्नागिरी) हे रत्नागिरी कारागृहात कार्यरत आहेत़ ते आपल्या कामानिमित्त नाशिक येथे गेले होते. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ते रत्नागिरी रेल्वे स्थानकात आले. तेथून ते रिक्षाने (एमएच-०८-के-३८७२) एस.टी. स्टॅण्डच्या दिशेने येण्यासाठी निघाले. अशोक चव्हाण, संतोष विसपुते यांच्यासह दक्षिता व वैभवी या दोन मुली रिक्षातून प्रवास करत होत्या. रिक्षाचालक ईश्वर दोडामणी याने रिक्षा भरधाव वेगाने शहराच्या दिशेने नेण्यास सुरुवात केली़ त्याची रिक्षा पहाटे ४़१५ वाजण्याच्या सुमारास माळनाका परिसरात आली असता त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि रिक्षा स्कायवॉकच्या खांबाला जोरदार धडकली.अपघात इतका भीषण होता की, रिक्षाचा चेंदामेंदा झाला. रिक्षाचालक दोडामणी व अशोक चव्हाण हे जागीच ठार झाले़ संतोष विसपुते व दोन मुली गंभीर जखमी झाल्या. जखमी संतोष विसपुते, दक्षिता व वैभवी या तिघांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.