शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : विश्वेश्वर-भैरी पालखी भेटीचा अपूर्व सोहळा, भक्तगणांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 15:57 IST

श्रावणामध्ये मांडवीतील श्री भैरी मंदिर व राजीवडा येथील श्री काशिविश्वेश्वर मंदिरात नामसप्ताहचे आयोजन करण्यात आले होते. सात दिवसांच्या सप्ताहची सोमवारी सकाळी सांगता झाली.

ठळक मुद्दे विश्वेश्वर-भैरी पालखी भेटीचा अपूर्व सोहळा, भक्तगणांची गर्दीकाशिविश्वेश्वर मंदिरातील नामसप्ताहाची सांगता

रत्नागिरी : श्रावणामध्ये मांडवीतील श्री भैरी मंदिर व राजीवडा येथील श्री काशिविश्वेश्वर मंदिरात नामसप्ताहचे आयोजन करण्यात आले होते. सात दिवसांच्या सप्ताहची सोमवारी सकाळी सांगता झाली. त्यानंतर दोन्ही मंदिरातून देवतांच्या पालख्या बाहेर पडल्या. या दोन्ही पालख्यांची भेट विश्वेश्वर घाटीत झाली. पालखी भेटीचा अनोखा संगम पाहण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.श्रावणात व्रतवैकल्ये करण्यात येतात. त्यानुसार ठिकठिकाणच्या ग्राममंदिरांमध्ये नामसप्ताह व एक्क्याचे आयोजन केले जाते. नामसप्ताहामध्ये सलग आठवडाभर मंदिरात भजनाच्या बारी सादर करण्यात येतात. त्यानुसार मांडवीतील श्री भैरी व श्री विश्वेश्वराच्या देवळात नामसप्ताह सुरू होता.

सोमवारी दोन्ही मंदिरातील नामसप्ताहची सांगता झाली. त्यानंतर दोन्ही मंदिरातून पालख्या ग्रामप्रदक्षिणेसाठी बाहेर पडल्या. मात्र, दरवर्षी विश्वेश्वराच्या घाटीतच पालख्यांची भेट होत असते. त्यामुळे भाविक सकाळपासून हा आनंद लुटण्यासाठी व दर्शनासाठी उपस्थित होते. 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमRatnagiriरत्नागिरी