शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी :  राष्ट्रीय अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत पुष्कराज इंगवले यांना सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 17:05 IST

रत्नागिरीचे सुपुत्र, रत्नदुर्ग पिस्तुल आणि रायफल शूटिंग क्लबचे सदस्य पुष्कराज जगदीश इंगवले यांनी चेन्नई येथे झालेल्या २८व्या अखिल भारतीय जी. व्ही. मावळंकर राष्ट्रीय अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या इंगवले यांनी ५० मीटर रायफल प्रकाराचे सुवर्णपदक जिंकले आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत पुष्कराज इंगवले यांना सुवर्णपदक५० मीटर रायफल प्रकारात विक्रम

रत्नागिरी : रत्नागिरीचे सुपुत्र, रत्नदुर्ग पिस्तुल आणि रायफल शूटिंग क्लबचे सदस्य पुष्कराज जगदीश इंगवले यांनी चेन्नई येथे झालेल्या २८व्या अखिल भारतीय जी. व्ही. मावळंकर राष्ट्रीय अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या इंगवले यांनी ५० मीटर रायफल प्रकाराचे सुवर्णपदक जिंकले आहे.पुष्कराज इंगवले यांनी हिमांशू आर. यांचा विक्रम मोडत ५८९/६०० गुणांचा नवीन विक्रम नोंदविला आहे. राष्ट्रीय नेमबाज हिमांशू आर. यांनी २०११मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत ५८५/६०० गुणांचा विक्रम नोंदविला होता.गेल्या सात वर्षात विक्रम कोणी मोडले नव्हता. परंतु रत्नागिरीच्या पुष्कराज यांनी नुकत्याच झालेल्या चेन्नईतील राष्ट्रीय स्पर्धेत हिमांशू यांच्यापेक्षा चार गुण अधिक मिळवून विक्रम मोडला आणि राष्ट्रीय खेळाडूमध्ये स्वत:चा नवा विक्रम नोंदविला आहे.

टॅग्स :ShootingगोळीबारRatnagiriरत्नागिरी