शहरं
Join us  
Trending Stories
1
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
2
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मध्यस्थीसाठी विनंती
3
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
4
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
5
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
6
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
7
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
8
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
9
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
10
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
11
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
12
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...
13
'जिओ माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका होता'; अंबानींनी का घेतली अब्जावधींची रिस्क? वाचा Inside Story!
14
'तुमच्या मदतीची गरज नाही...', पुतिन यांनी काय ऑफर दिली? डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट नकार
15
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
16
Jalgaon Teacher Suicide: खळबळजनक! जळगाव येथील एका शिक्षकाची शाळेच्या वर्गातच आत्महत्या
17
CSK स्टार मुरली विजय दिग्गज क्रिकेटपटूच्या लेकीला करतोय डेट? Viral Photo मुळे चर्चांना उधाण
18
Kalidas Din 2025: करंगळीच्या बाजूच्या बोटाला 'अनामिका' नाव मिळण्यामागे आहे कालिदासांचा संदर्भ!
19
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
20
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?

रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग फेम इंडियामध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 15:39 IST

Police Ratnagiri-रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या कामाची दखल फेम इंडिया मासिक-एशिया पोस्टने घेतली असून, देशातील लोकप्रिय ह्यजिल्हा पोलीस अधीक्षक २०२१ह्ण च्या वार्षिक सर्वेक्षणात ५० जणांच्या यादीत डॉ. मोहितकुमार गर्ग यांचा समावेश करण्यात आला आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीचे पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग फेम इंडियामध्येवार्षिक सर्वेक्षणात ५० जणांच्या यादीत समावेश

रत्नागिरी : रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या कामाची दखल फेम इंडिया मासिक-एशिया पोस्टने घेतली असून, देशातील लोकप्रिय जिल्हा पोलीस अधीक्षक २०२१ च्या वार्षिक सर्वेक्षणात ५० जणांच्या यादीत डॉ. मोहितकुमार गर्ग यांचा समावेश करण्यात आला आहे.सामाजिक स्वास्थ्यासाठी आपल्या जिल्ह्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतातील २०० पोलीस प्रमुखांची यादी विविध स्रोतांच्या आधारे आणि सर्वेक्षणाच्या आधारे फेम इंडिया मासिकाने आणि एशिया पोस्टने सर्व्हे केला.

त्यात जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा व सुव्यवस्था सुधारणे, कार्यक्षम कार्यशैली, लोकाभिमुख प्रशासन, दूरदर्शीपणा आणि त्वरित निर्णय घेण्याची क्षमता या कसोटीवर या अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्या २०० अधिकाऱ्यांपैकी ५० लोकप्रिय पोलीस अधिकाऱ्यांची नावे फेम इंडियाने प्रसिद्ध केली आहेत. त्यामध्ये रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांचा समावेश आहे.डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी जिल्ह्यात ई - एहसास मोहीम, आशा अभियान, जिल्ह्यातील अवैध दारूधंद्यांविरुद्ध मोहीम, किनारपट्टी सुरक्षिततेसाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. तसेच बडी कॉप संकल्पनेतून रात्रीच्या वेळी कामावरून घरी परतणाऱ्या महिलांना सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी पुढाकार घेतला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसRatnagiriरत्नागिरी