शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी केली वाहने परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 11:46 IST

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना शासकीय गाड्या जिल्हा निवडणुक शाखेकडे जमा केल्या.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी केली वाहने परतस्वत:च्या वाहनांचा वापर करावा लागणार

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना शासकीय गाड्या जिल्हा निवडणुक शाखेकडे जमा केल्या.

लोकसभा निवडणुक जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रात २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर २३ मे रोजी निवडणुकीची मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीनिमित्ताने देशभरात आचारसंहिला लागू करण्यात आली आहे.

या आचारसंहितेमुळे सर्वच लोकप्रतिनिधींना कोणत्याही शासकीय वाहनाचा वापर करता येणार नाही. तसेच कोणत्याही विकास कामांचे उद्घाटन, भूमिपूजनही करण्यास बंदी घालण्यात आली आहे.जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरुपा साळवी, उपाध्यक्ष संतोष गोवळे, शिक्षण व वित्त सभापती सहदेव बेटकर, समाजकल्याण सभापती प्रकाश रसाळ, महिला व बालकल्याण सभापती साधना साळवी आणि जिल्ह्यातील नऊही पंचायत समितीच्या सभापतींनी आपल्या ताब्यातील शासकीय वाहने वापरतात.

लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हा निवडणुक अधिकाऱ्यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांना शासकीय वाहने निवडणुक विभागाच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले. ते आदेश आज पदाधिकाऱ्यांना प्राप्त झाले.

त्यानंतर त्यांनी निवडणुक विभागाकडे शासकीय वाहने जमा केली. त्यामुळे आता या सर्व पदाधिकाऱ्यांना निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात येईपर्यंत दौरे करताना किंवा कार्यालयात येताना स्वत:च्या वाहनांचा वापर करावा लागणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Ratnagiriरत्नागिरी