शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : राज्यशासनाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचा मंडणगडमध्ये मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 17:35 IST

आमदार संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी मंडणगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज (मंगळवारी) निषेध मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देराज्यशासनाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचा मंडणगडमध्ये मोर्चाप्रतिकात्मक प्रेतयात्रा, इंधन दरवाढीसह विविध मागण्यांसह आगामी निवडणुकांचीही तयारी

मंडणगड : राज्य व केंद्र शासनाने गेली चार वर्षे सतत केलेली महागाई व इतर जाचक अटीच्या विरोधात आमदार संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी मंडणगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज (मंगळवारी) निषेध मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चात रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसह नागरिक सहभागी झाले होते. शासनाच्या कारभाराविषयी जनतेच्या मनात असलेला असंतोष व्यक्त केला.बाणकोट रोड परकार कॉम्पलेक्स येथील पक्षाच्या कार्यालया समोरून मोर्चाला सुरूवात झाली. मंडणगड बाजारपेठ एस.स्टॅण्ड परिसरात फेरी मारत भिंगळोली येथील तहसील कार्यालयासमोर मोर्चाचा समारोप करण्यात आला.मोर्चादरम्यान या सरकराचे करायचे काय खाले डोके वरती पाय, एवढी माणसे कशाला या सरकाराच्या मयताला, पैसा पसरला पर्यावरण मंत्री घसरला, लोटे एम.आय.डी.सी. प्रदूषणाने मच्छीमार उद्ध्वस्त, वाहतूक व्यवसाला भरमसाठ कर लादणाऱ्या पर्यावरण मंत्र्याचा निषेध, विकासकामांची खोट पत्रे वाटणाऱ्या पर्यावरण मंत्र्याचा निषेध अशा घोषणा देत पर्यावरण मंत्री, राज्य व केंद्र शासनाच्या कारभाराचा विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला.शासनाची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढून राज्यशासनाच्या समारोपाचे अनोखे आंदोलनही करण्यात आले. तहसील कार्यालयाचे आवारात बांधण्यात आलेल्या व्यासपीठावर सभा घेण्यात आली. आमदार अनिकेत तटकरे व आमदार संजय कदम यांनी भाषणे करत मोर्चाला संबोधीत केले. त्यानंतर विविध स्तरातील तेरा प्रमुख मागण्यांसाठी तहसीलदार प्रशांत पानवेकर यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले.

टॅग्स :Morchaमोर्चाRatnagiriरत्नागिरी